Breaking News

पनवेलच्या गाढी नदीतून जलपर्णी बाहेर काढण्यास सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त

तक्काजवळील असलेल्या गाढी नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्याने भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेला नदीतून जलपर्णी बाहेर काढण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून तत्काळ कार्यवाही करीत नदीतून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

या वेळी नगरसेवक अजय बहिरा, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अभिजित भवर यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणीही केली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply