Breaking News

न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा ठाकूर यांची निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा गोपीचंद ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या वेळी सरपंच जितेंद्र म्हात्रे, विभागीय अध्यक्ष विजय घरत, जयवंत देशमुख, माजी सरपंच चिंतामण भोईर, माजी उपसरपंच सागर ठाकूर, उलवा उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य हरेश्वर म्हात्रे, राम मोकल, मीनाक्षी पाटील, सतीश ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मंजुषा ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply