Breaking News

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल ःकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. कपिल पाटील यांचे स्वागत केले. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर सोबत होते. काही दिवसांपूर्वीच ना. पाटील जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पनवेलमध्ये होते. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी दुसर्‍यांदा येथे येऊन ठाकूर कुटुंबीयांशी सुसंवाद साधला.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply