Breaking News

भाजपतर्फे कळंबोलीत जागतिक महिला समानता दिनानिमित्त कार्यक्रम

कळंबोली : रामप्रहर वृत्त

जागतिक महिला समानता दिनानिमित्त कळंबोली येथील सेक्टर 11 मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, शहर महिला अध्यक्षा मनिषा निकम, मंडळ चिटणीस बायजा बारगजे, सरचिटणीस दुर्गा सहानी, तसेच युवा अध्यक्षा मयुरी पेरावी, चिटणीस निता अधिकारी, उपाध्यक्ष कविता गुजर, उत्तर भारती अध्यक्ष सरिता बसोने लैला शेख, आशा मल्हा, राणी राणापुरे, भागमुनी शहा, गिरिजा राय, पुष्पा पंचाक्षरी, प्रिया यादव, सुनौना पांडे, पूर्वा राणे, प्रभावती घोरपडे, बालू ताई काळे तसेच महिला सभासद उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply