Breaking News

पाली सुधागडात गौरी गणपतीला निरोप

नदी, तलावांत मूर्तींचे विसर्जन

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून विसर्जन स्थळी होणारी पूजा घरीच करण्यात आली. 

सुधागड तालुक्यातील अनेक गणेशमुर्तींचे विसर्जन गावाच्या जवळील नदी व तलावात करण्यात आले. अनेकांनी श्रीची मूर्ती शाडू व पर्यावरणपूरक घेणे पसंत केले होते. त्यांनी घरीच मूर्तींचे विसर्जन केले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply