Breaking News

पंकजा मुंडे यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

पनवेल : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply