जैवविविधता धोक्यात, निसर्ग अभ्यासकांची चिंता वाढली पाली : प्रतिनिधी पाली सुधागड़सह रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर आणि गावातही बारीक पांढर्या फुलांनी भरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळतात. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रानमोडत आहे. झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून अन्य …
Read More »गारमाळचा रस्ता निधीअभावी रखडला; निधीची प्रतिक्षा : ग्रामस्थांचे हाल सुरुच
खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील छत्तीशी भागातील गारमाळ येथील ग्रामस्थ पक्का रस्त्याच्या प्रतीक्षेत असून रस्त्याला अजूनही निधीची प्रतिक्षा आहे. नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत गारमाळ गाव असून मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे अंतर आहे. गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी बांधव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे येथील ग्रामस्थांना अडीच किमीची पायपीट करावी लागत आहे. …
Read More »देशाचे भविष्य घडविणे आपल्याच हातात
पेण येथील कार्यक्रमा वीरमाता अनुराधा गोरे यांचे युवकांना मार्गदर्शन पेण : प्रतिनिधी स्वातंत्रपूर्व काळापासून भारतमातेसाठी हजारो जणांनी बलिदान दिले, आपले सर्वस्व पणाला लावले. आज त्यांच्या बलिदानामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची आपण सर्वांनी सतत जाण ठेवायला हवी. आपल्याला आपल्या देशाचे भविष्य घडविण्याची संधी मिळत आहे. हे भविष्य घडविणे, आपल्याच …
Read More »नगरपरिषदेची निवडणूक लांबली; इच्छूक संभ्रमात
मुरुड : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणा संदर्भातला निकाल नगरपरिषदांसाठी ही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही सुनावणी तीन आठवड्यांनी आजुन लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहेत. या वर्षात तरी नगरपरिषदेची निवडणुका होतील का नाही याची चर्चा शहरातील चौका चौकात होत आहे. मुरुड जंजिरा …
Read More »माणकुले सरपंचपदी भाजपच्या सुजीत गावंड यांची पुन्हा निवड
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील माणकुले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपचे सुजित जनार्दन गावंड विराजमान झाले आहेत. गैरकारभाराचा ठपका ठेवत त्यांचे सरपंचपद कोकण विभागीय आयुक्तांनी रद्दबातल ठरवले होते. परंतु ग्रामविकास मंत्र्यांनी कोकण आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवल्याने गावंड पुन्हा सरपंच झाले आहेत. मे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत गावंड सरपंच म्हणून निवडून आले …
Read More »कामचुकार कर्मचार्यावर कारवाई करणार
कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा इशारा : आरोग्य विभागाची बैठक कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहर हे राज्यात स्वच्छ आणि कचरा मुक्त शहर अशी ओळख निर्माण करणारे शहर बनले आहे. मात्र आरोग्य विभागांमधील कर्मचारी वर्गाला आलेला आळस झटकून टाकावा आणि शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रेमाने वागावे. असा सल्ला मुख्याधिकारी यांनी …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे शिक्षकांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल येथील विविध शाळांमध्ये सभांचे आयोजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत …
Read More »खारघर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
तब्बल 17 हजार 890 स्पर्धकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश खुल्या गटात करण माळी, ऋतुजा सकपाळ अव्वल पनवेल ः हरेश साठे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशनच्या सहकार्याने एक धाव व्यसनमुक्तीसाठी हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि. …
Read More »एक धाव व्यसनमुक्तीसाठी!
इंग्रजीत एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ. अर्थात आरोग्यम् धनसंपदा! शरीर सुदृढ व निरोगी असले की माणूस जोमाने कार्यरत राहून मनालाही प्रसन्नता मिळते. यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना आवश्यक असते, जेणेकरून तंदुरुस्ती राखता येईल. हाच आरोग्याचा मूलमंत्र जपत यंदाही खारघर मॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 22) होत आहे. नववर्ष सुरू झाले …
Read More »एक धाव व्यसनमुक्तीसाठी!
इंग्रजीत एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ. अर्थात आरोग्यम् धनसंपदा! शरीर सुदृढ व निरोगी असले की माणूस जोमाने कार्यरत राहून मनालाही प्रसन्नता मिळते. यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना आवश्यक असते, जेणेकरून तंदुरुस्ती राखता येईल. हाच आरोग्याचा मूलमंत्र जपत यंदाही खारघर मॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 22) होत आहे. नववर्ष सुरू झाले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper