Ramprahar News Team

कालवली येथील पाणीसमस्या मार्गी

आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कालवली येथे जलजीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि. 14) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची कालवली येथील पाणीसमस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाची खड्डेमुक्तीकडे वाटचाल

डांबरीकरणाद्वारे काम सुरू; जनतेतून समाधान पाली ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आता कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून  महामार्गाच्या कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. पुढील अडीच वर्षांत सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला …

Read More »

लोणेरे येथे भरदिवसा घरफोडी

साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना सोमवारी (दि. 16) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये डी विंग तिसर्‍या मजल्यावरील रूम नं.304 या …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या खारघर पूर्व  मॅरेथॉन स्पर्धांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2023 ही स्पर्धा आयोजित केली आहे. खारघरमधील महाविद्यालयात विविध स्पर्धा घेतयल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा 10 ते 16 जानेवारी …

Read More »

‘शिवसंग्राम’ भाजपसोबतच निवडणुका लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांचे प्रतिपादन

महाड ः प्रतिनिधी 2014पासून शिवसंग्राम संघटना भाजपबरोबर काम करीत आहे. येणार्‍या काळातही सर्व निवडणुका ‘शिवसंग्राम’चा भारतीय संग्राम परिषद हा पक्ष भाजपसोबतच राहून लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सोमवारी (दि. 16) येथे जाहीर केले. शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा कोकण दौरा सुरू असून या निमित्ताने महाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट …

Read More »

आंतर महाविद्यालयीन फेस्टिवलमध्ये रामशेठ ठाकूर कॉलेजचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जे. के. शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात (घणसोली नवी मुंबई) 16 जानेवारी रोजी आंतर महाविद्यालयीन फेस्टिवल आव्हान अंतर्गत वेगवेगळ्या संस्कृती स्पर्धा आयोजित केल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक …

Read More »

‘नैना’ संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरण संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार असल्याची ग्वाही ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशन सोबतच्या नियोजित बैठकीत दिली. रविवारी (दि. 15) नियोजित ठरल्याप्रमाणे ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) …

Read More »

‘टीआयपीएल’तर्फे हेल्मेटचे वाटप

पाडेघरमध्ये रस्ता सुरक्षासंदर्भातही मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत गव्हाण फाटा वाहतूक शाखा व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) एचआर विभाग पाडेघरच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 16) पाडेघर येथे दुचाकी, चारचाकी वाहनचालक कर्मचार्‍यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी माहिती पुस्तिकेचे व …

Read More »

नेरूळ येथे ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वे ठप्प

नवी मुंबई : बातमीदार मुंबईच्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील …

Read More »

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पनवेलमध्ये विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रविवारी (दि. 15) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल सेक्टर 5 येथील वृंदावनबाबा समाधी मंदिर सभागृहात या उपक्रमांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर सुरक्षा सप्ताह रॅलीला …

Read More »