खालापूर मुंगुर तलावाबाबत अप्परजिल्हा दंडाधिकार्यांचे कारवाईचे आदेश खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगुर मासे तलावावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार्या शिवलिंग अशोक वाघरे यांच्याकडे अखेर प्रशासनाचे लक्ष गेले असून अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड आणि पोलीस अधीक्षक रायगड यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय …
Read More »आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबत पसरविले खोटे वृत्त
समर्थक आक्रमक; कृषिवल वृत्तपत्र जाळून निषेध अलिबाग, धाटाव : प्रतिनिधी अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रकाशीत करुन शेकापचे मुखपत्र असलेल्या कृषिवल वृत्तपत्राविरोधात जिल्ह्यात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग व रोह्यात शुक्रवारी (दि. 20) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये तर रोह्यात तालुकाध्यक्ष …
Read More »जासई विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
उरण : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या रायगड विभाग आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी (दि. 18) झाल्या. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व कामगार …
Read More »भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी यांचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ गुरुवारी (दि. 19) दिमाखात झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »पनवेलमध्ये प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र
साठवणूक, विक्री व वापर करणार्यांवर महापालिकेची कारवाई पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणार्यांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना …
Read More »कर्जत नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पाची पाहणी
कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्र सरकारने सन्मानित केले आहे. मात्र मागील काही दिवस हा प्रकल्प तेथून हटविण्यात यावा, अशा मागणीसाठी स्थानिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चेकर्यांनी सामोरे जाताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्यांनी …
Read More »दोषींवर कडक कारवाई करावी
सर्वेश कोळी आत्महत्या प्रकरण : बेलपाडा ग्रामस्थांची मागणी उरण : प्रतिनिधी बेलपाडा गावातील सर्वेश कोळी याच्यावर मोबाईल फोडल्याचा आरोप झाल्याने त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेतील योगेश कोळी यांना अटक झाली. मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे कोळी कुटुंबीयांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राजश्री कोळी यांनाही …
Read More »करंजाडेच्या सीमांकनाबाबत आता सोमवारी सुनावणी
उरण : बातमीदार करंजाडे गावाच्या सीमांकनाबाबत दुसरी सुनावणी सोमवारी (दि. 16) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ठेवलेली होती. या वेळी योग्य तो निर्णय न झाल्याने आता ही सुनावणी पुढच्या सोमवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियोजित केलेली आहे. त्यामुळे या सुनावणी वर सर्वांचे लक्ष लागुन आहे. सीमांकन बाबत सिडकोला …
Read More »हर घर नल हर घर जल! भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्त कुडावेत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली जनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63 लाख 65 …
Read More »स्वच्छता अभियानात नागरिकांचा खारीचा वाटाफ
नेरूळमध्ये रहिवाश्यांनी केली परिसराची साफसफाई नवी मुंबई : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असेल तरच आपल्या प्रभागासह शहराचेदेखील नाव उंचावले जाते. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेरूळ सेक्टर 2 मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटसह स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असूनदेखील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper