Breaking News

Ramprahar Team

गाढी नदीच्या ब्रीजलगत रस्ता द्या

देवद गामस्थांची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते देवद या गाढी नदीवर होत असलेल्या ब्रीजला देवद गावाच्या बाजूने वाहन योग्य रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांनी सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे. या रस्त्यासाठी ब्रीज परिसरात देवद ग्रामस्थांनी सिडको अधिकार्‍यांसह पाहणी केली. पत्रात म्हटले आहे की, मागील …

Read More »

गुळसुंदे येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघातील गुळसुंदे येथे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च येणार असून सुसज्य असे सभागृह, नदीवरील घाट बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी तर …

Read More »

तुराडे येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तुराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कष्टकरी नगर येथे उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण बुधवारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कष्टकरी नगर येथील बौद्ध …

Read More »

भाताणच्या उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. तरुण आणि होतकरू असलेले अरुण पाटील हे उपसरपंच पदाला न्याय देतील आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास काम त्यांच्या उपसरपंच पदाच्या कालावधीत ते करतील, असे मत पनवेल …

Read More »

उरण मतदारसंघात विकास कामांची गंगा

भाताण गावात 10 कोटींची विकासकामे पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीमध्ये उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तब्ब्ल 10 कोटीची विकास कामे होणार असून यामुळे भाताण ग्रामपंचायतीचा कायापालट होणार एवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या …

Read More »

हेटवणे धरण सुधारित योजनेला मान्यता मिळावी

आमदार रविशेठ पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली. पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रगतिपथावर …

Read More »

बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात -पद्मश्री दादा इदाते

पनवेल : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात सांगायचे नसतात असे प्रतिपादन संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लेखक, प्रभावी वक्ता व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी रविवारी पनवेल येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच पुरस्कृत सधम्म सामाजिक संस्था आणि विवेक विचार मंच पनवेल यांच्या संयुक्त …

Read More »

लांबीचे काय हो? पिक्चरची खोली महत्त्वाची!

पिक्चरवाल्यांना वादविवादासाठी काहीही चालतं. आणि एकदा का वादाला तोंड फुटलं की फिल्मवाले, गॉसिप्सवाले त्यात काय काय, कुठून कशी भर घालतील काही सांगता येत नाही. काय तर म्हणे, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ’अनिमल’ एकाच मध्यंतरचा असावा की दोन? का तर म्हणे, त्याची लांबी तीन तास एकवीस मिनिटे म्हणजेच एकशेएक्याण्णव मिनिटे इतकी …

Read More »

अशा ‘उडत्या तबकड्या’ प्रत्येक काळात असतात नि विझतातही…

एक सोपा प्रश्न विचारतो, उर्फी जावेद म्हटल्यावर तिची भूमिका असलेला एक तरी चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतो का? (ती चित्रपटात भूमिका साकारते का? का साकारते? हेही उपप्रश्न आहेतच.) एखाद्या मॉलमध्ये ती चक्क समोर आली काय नि गेली काय, तुम्ही ओळखाल? मी नक्कीच नाही. आणि ओळखलं तरी तिच्यासोबत सेल्फी काढावासा वाटेल? फार …

Read More »

चित्रपट महोत्सवांचे रंगढंग…

चित्रपट महोत्सव म्हणजे एक प्रकारची जत्राच. मराठी व हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील तसेच देशविदेशातील जुने नवे चित्रपट पाहण्याची संधी, जुने चित्रपट म्हणजे आठवणींना उजाळा, ’फ्लॅशबॅक’मध्ये डोक्यावण्याची संधी, एक ’उत्सवी माहौल’. अनेक गोष्टींचे निरीक्षण, लहान मोठ्या भेटीगाठी, जुनी दुर्मीळ पोस्टर्स पाहण्याचा योग, या निमित्तानाची पुस्तिका, त्यांचे वाचन आणि लहान मोठ्या अनेक …

Read More »