Breaking News

Ramprahar Team

‘उबाठा’ पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली 15 वर्ष आपल्या मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरू ठेवला आणि याच विकासावर प्रभावित होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांनी रविवारी (दि.27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Read More »

महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका ग्रामीण आणि शहर यांच्या आयोजित जाहीर मेळाव्यावेळी दिले. रविवारी (दि.27) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे हा जाहीर मेळावा झाला. या वेळी …

Read More »

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज भरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार धैर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्ष निलिमा पाटील यांनी सुधागड आणि पेण विभागात कंबर …

Read More »

सर्व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहचवून महायुतीला विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहचवून महायुतीला विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून असे सांगून एकत्रितपणे काम करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. पनवेल मतदार संघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यादृष्टीकोनातून आमदार प्रशांत ठाकूर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर …

Read More »

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेली 15 वर्षे पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या धामणी आणि धोदानी येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये धामणी आणि धोदानी गावातील राम …

Read More »

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य जगाला प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणार असल्याचे गौरोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आयटीआयच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरू होणार्‍या कौशल्य विकास केंद्रालाही महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि …

Read More »

धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी (दि.12) साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेकडर भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन आयोजित तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती, बौद्धधम्म प्रचार प्रसार समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ, यांच्या संयुक्त विद्यमाने 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात …

Read More »

आदई परिसराच्या विकासासाठी भाजप कटीबद्ध -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्याअंतर्गत आदई गावातील 60 लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि.12) झाला. या कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला असून भाजप या परिसराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही …

Read More »

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने या परिसरातील वारंवार जाणार्‍या विजेचा प्रश्न निकाली लागला आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि.12) दसर्‍याच्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून चौकमध्ये विकासकामांचा शुभारंभ

चौक, मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून व राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे मंजूर निधितील विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदि यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी (दि.6) चौक ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आला. चौक बाजारपेठ अंतर्गत रस्ता व गटारे बांधणे एक कोटी दहा …

Read More »