Breaking News

Ramprahar Team

‘दिबां’ची चळवळ पुढे नेऊया

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासईत प्रतिपादन उरण, नवी मुंबई : प्रतिनिधी, वार्ताहर केवळ रायगड, ठाणेच नव्हे; तर संपूर्ण राज्यातील स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि.बा.पाटील हे असामान्य नेतृत्व होते. एक चालती बोलती चळवळ असणारे ‘दिबां’चे विचार नव्या पिढीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही स्थानिकांच्या …

Read More »

‘मनचली’ऽ 50

अच्छाजी… लीना चंदावरकरचा लाडिकपणा गोष्ट अशी आहे, लीनाची (लीना चंदावरकर) फार असलेली वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या पालकांच्या मृत्यूनंतर तिचे काका (कृष्णकांत) व काकी (निरुपा रॉय) सांभाळताहेत. लीनाचा स्वभाव बेभरवशाचा आहे. त्यामुळेच ते म्हणतात, तिचं लग्न झाल्यावर आणि ते टिकल्यावर ती मालमत्ता तिला मिळेल. अशातच तिची ओळख सुशीलकुमार (संजीवकुमार) याच्याशी होते. ते …

Read More »

उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

पी. पी. खारपाटील एज्युकेशन विद्यासंकुल अव्वल उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण पंचायत समिती शिक्षण विभाग, रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनाची इ. …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात निर्मिती फॅशन शो

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्मिती फॅशन शो 2023-2024चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस …

Read More »

उलवे येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे येथील शिवाजी नगर येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालय साईचरण म्हात्रे यांनी सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साईचरण म्हात्रे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा …

Read More »

एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुविधा राबविणारी पहिली महापालिका पनवेल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत लोणेरे (ता. माणगाव) येथे करण्यात आला. महाराष्ट्रात …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 1) झाले. या वेळी त्यांनी रिक्षाचालकांना ग्राहकांना चांगली वागणूक दिल्यास आपला व्यवसायाची वृद्धी होईल, असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्ष …

Read More »

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24चा परितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि. 2) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य अमोघ प्रशांत ठाकूर, सरला चौधरी (उपाध्यक्ष,पालक शिक्षक समिती), स्मिता भालेकर (जाँईट सेक्रेटरी, पालकशिक्षक समिती) तसेच …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच!

वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांचा प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठोबा लक्ष्मण मालुसरे आणि प्रवीण मालुसरे यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 2) जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून होणार्‍या …

Read More »

पनवेलमध्ये अक्षता कलश यात्रा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी (दि.31) पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर …

Read More »