Breaking News

Ramprahar Team

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार -संदीप पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन बहुमताने निवडून आणणार, असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा जाहीर

पनवेल : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे मंगळवारी (दि. 12) पनवेल येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. या वेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. भाजप, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातील समाजातील …

Read More »

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यामध्ये खोपटे गावातील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Read More »

महायुतीकडून पनवेल शहर, खांदा कॉलनीत भव्य बाईक रॅली

* आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी पनवेल आणि खांदा कॉलनीमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी (दि.11) करण्यात आले होते. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर झेंडे …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा उरणमध्ये झंझावात

उरण : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघातील चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे आणि गोवठणे उरण पूर्व विभागात आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदार संघातील उरण पूर्व …

Read More »

समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, गोवा …

Read More »

दिघोडे येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण : वार्ताहर दिघोडे येथील प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या विकास कामाचा कार्य अहवाल पुस्तिका घरा-घरात मतदारांन पर्यंत पोहचविण्याचे काम केले. उरणचे कर्तव्य दक्ष आमदार महेश बालदी हे पुन्हा 190 उरण मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदार संघात …

Read More »

शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

उलवे नोड : रामप्रहर वृत्त जात-पात-धर्म-पंत न मानता नेहमीच विकसाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगिण विकसासाठी कटीबद्ध असलेले आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणावीवर विश्वास ठेऊन शेकाप आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या सर्व प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून …

Read More »

सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापतून स्वगृही भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. चंद्रकांत पोपेटा यांच्यासह गुरुनाथ पाटील, सुरेश गुप्ता, दीपक गायकवाड आणि त्यांच्या …

Read More »

पनवेलमध्ये रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या दहा -पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वेगवेगळ्या ठिकाणहून पनवेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये लोक नव्याने राहायला …

Read More »