Saturday , December 3 2022

Monthly Archives: May 2019

बोंडेशेत आदिवासीवाडीत पाणीटंचाईची स्थिती नाजूक

महिलांची रात्री विहिरीजवळ धावपळ; रात्र काढावी लागतेय जागून कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीमधील बोंडेशेत या आदिवासीवाडीत मागील 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला विहिरीवर थांबून थेंबथेंब साठून राहणारे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. कर्जत तालुक्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात …

Read More »

मी निर्दोष; विनाकारण गुंतविले -संजय पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त मी कोणत्याही प्रकारे मतदारांना पैसे वाटप केले नाहीत किंवा पैशांचे आमिषही दाखविले नसताना विनाकारण त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रकार झाला असून, मी पूर्णतः निर्दोष आहे, असे देवद येथील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय हिरामण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोलताना संजय पाटील यांनी सांगितले की, मी व्यावसायिक …

Read More »