Breaking News

Monthly Archives: May 2019

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट

नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन समाजाच्या श्री चंद्रप्रभू देवस्थानच्या वतीने वर्षीतप पारणोत्सव व पंचान्हिका जिनभक्ती महोत्सवानिमित्त वरघोडा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस घेण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी भेट देऊन आचार्य देव अजितशेखर सुरीश्वरजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी …

Read More »

पत्नीचा खून करणारा पती अडीच दिवसात जेरबंद

कर्जत : बातमीदार : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून, पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या पतीला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसात जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे आपल्या माहेरी राहत असलेल्या भीमा हिच्या डोक्यात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिचा पती योगेश भला याने कोयत्याचे वार केले. …

Read More »

उद्योजक अशोक मित्तल यांचे बेकायदा बांधकाम पाडणार -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

कोळगाव येथील अधिकृत बांधकाम निश्चित करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील मांडवा येथे असलेल्या लिटोलियर ग्रुपचे अशोक मित्तल यांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटीस मित्तल याना दिली होती. त्यानुसार अशोक …

Read More »

स्व. भगतसाहेबांचे आदर्श विचार, शिकवण हीच यशाची गुरुकिल्ली ; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः प्रतिनिधी स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य करणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर असून, त्यांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले. …

Read More »

मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन

मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड किनार्‍यावर पाच फूट लांब व 60 किलो वजनाचा मृत डॉल्फिन वाहून आल्याने मुरूडच्या प्राणिमित्रांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण किनार्‍यावर डॉल्फिन उड्या मारताना पाहायला मिळत असल्याने भारतातून अनेक पर्यटक कोकणात येतात. नुकतेच आगरदांडा परिसरातील किनारपट्टीवर डॉल्फिन उड्या मारताना पाहिले …

Read More »

अधिक खोली असलेल्या सिंडी मालवाहू जहाजाचे जेएनपीटीत प्रथमच आगमन

उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदरात आतापर्यंत हाताळण्यात आलेल्या जहाजांपेक्षा सर्वात जास्त खोली असलेले एमएससी सिंडी (15.6 मीटर) मालवाहतूक जहाज एनएसआयजीटी टर्मिनलमध्ये दाखल झाले आहे. जागतिक स्तरावर टॉप 30 कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटी एकमात्र भारतीय बंदर आहे. आजच्या काळात भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर बंदर म्हणूनही त्याचे स्थान मजबूत करून जगातील 28वे कंटेनर …

Read More »

व्हीव्हीपॅटसंदर्भात विरोधकांना सुप्रीम कोर्टाचा दणका ; फेरविचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांमध्ये 50 टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (दि. 7) फेटाळली आहे. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार …

Read More »

मोबाइल अॅ8पद्वारे होणार पशूधन नोंदी ; राज्यातील 1284 छावण्यांत साडेआठ लाख पशूधन

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे जिल्ह्यांत 1284 राहत शिबिरे व छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यात लहान-मोठे मिळून 8,55,513 पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरू …

Read More »

बेटिंग लावणार्यांना पोलिसांनी केली अटक; 73 हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल : बातमीदार खारघर येथील एका रूममध्ये लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करून स्टार स्पोर्टस् या चॅनलवर चालू असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चेन्नई सुपर किग्स व पंजाब ईलेव्हन या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग लावून जुगार खेळनार्‍या दोघांना मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 73 हजारांचा मुद्देमाल जप्त …

Read More »

केळवणेमधील बहिणी पुरस्काराने सन्मानित

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या सारडे उरण येथील गोपाळ दिनकर म्हात्रे, केळवणे येथील अमिता अरुण घरत व अमिषा अरुण घरत यांना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई परेल येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र व काव्य महासंघ या …

Read More »