Breaking News

Monthly Archives: October 2019

तीन महिन्यांनंतर अखेर धोनी ड्रेसिंग रूममध्ये!

रांची : वृत्तसंस्था भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील तिसर्‍या व अंतिम सामन्यात भारताने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी 3-0 अशी जिंकली. या वेळी टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी एक विशेष खेळाडू सहभागी झाला होता. तो खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी. रांचीमध्ये कसोटी …

Read More »

पनवेलची वाजेकर विद्यालयात तर उरणची मतमोजणी जासई शाळेत

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभागात विधानसभा निवडणूक-2019 मतमोजणीसाठी स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघाची मतमोजणी के. ई. एस. इंदूबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालय, पनवेल येथे होणार आहे. कर्जतची श्री. साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली ता. कर्जत 410201 जि. रायगड, 190-उरण रा. जि. …

Read More »

उरणमध्ये विक्रमी 74 टक्के

मतदारांचा दांडगा उत्साह; मतदान प्रक्रिया शांततेत नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण मतदारसंघातील शहरी भागांत मतदानाचा टक्का घटला. उरण आणि पनवेल मतदारसंघातील ग्रामीण भागांत मतदारांनी उत्साह दाखवला. सोमवारी सकाळी पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढला असताना मतदारांचा उत्साह मावळलेला दिसला. बेलापूरमध्ये 44 टक्के, ऐरोलीत …

Read More »

गांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने ‘टोलवले’

रांची : वृत्तसंस्था सौरव गांगुली अजून माझ्याशी धोनीबद्दल बोललेला नाही आणि तुम्हाला धोनीला भेटायचं असेल तर तो ड्रेसिंग रूममध्ये आहे, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गांगुली व धोनीबाबतचे पत्रकारांचे प्रश्न टोलवून लावले. ’सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले ही आनंदाची बाब आहे. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, …

Read More »

भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’

रांची : वृत्तसंस्था टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करीत ‘व्हाइट वॉश’ दिला. तिसर्‍या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर, तर फॉलोऑननंतरचा डाव 133 धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारताने …

Read More »

कोकण रेल्वेची रायगडला सापत्न वागणूक

कोकणची माणसे साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, असे म्हणतात ते खरंच आहे, म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वेने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळेच रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

चिंतेेचे कारण नाही

मतदाराच्या मनात सत्ताबदलाचा कोणताही इरादा नसतो तेव्हा मतदान कमीच होते हा निवडणूक अंदाज शास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. वास्तविक पाहता ही टक्केवारी आणखी घसरली असती तरीही फारसे काही बिघडले नसते. पाच वर्षे अत्यंत यशस्वीरित्या महाराष्ट्राचा गाडा चालवल्यानंतर फडणवीस सरकारला दगाफटका करण्याचे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अवघा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदानानंतर सदिच्छा व्यक्त करताना माजी नगरसेविका जैनब शेख व माजी नगरसेविका सिध्दीका पुंजानी व त्यांच्या सहकारी.

Read More »

दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहा विद्यमान आमदारांसह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे पाहण्यासाठी आता 24 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, अलिबाग, पेण, श्रीवर्धन …

Read More »

कोपर-गव्हाण (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे छायाचित्र.

Read More »