Breaking News

Monthly Archives: October 2019

खारघरमध्ये शेकापला दे धक्का!

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याअंतर्गत खारघर विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. भारतीय जनता पार्टीच्या खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशात …

Read More »

शेकापला हादरा; भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरूच

उलवे नोडमधील कार्यकर्ते भाजपत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षामध्ये दिवसेंदिवस पक्षप्रवेशाचे प्रमाण हे वाढताना दिसून येत आहे. त्याअंतर्गत भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास कोडरू यांच्या नेतृत्वाखाली उलवे नोड येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. कामोठे …

Read More »

प्रचाराची बाइक रॅली

प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; पनवेल, कामोठे, खांदा कॉलनीत प्रचार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रचारार्थ पनवेल, खांदा कॉलनी आणि कामोठे परिसरात मंगळवारी बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महायुतीचे …

Read More »

अयोध्या राम जन्मभूमी आणि सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या येथील राम जन्मभूमी वादावर सलग 39 दिवसांपासून सुरू असलेली सुनावणी बुधवारी (दि.16) संपली. या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर 17 नोव्हेंबरला फैसला सुनावण्यात येणार आहे. आतापर्यंत 39 सुनावण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुमारे 160 तास सर्व बाजूंचे म्हणने ऐकून घेतले. हिंदू पक्षाकडून 16 दिवसांत 67 तास 35 मिनिटे आपली …

Read More »

सुसंस्कृत सरकारचे संकल्प

सत्तेचा माज असणार्‍या, निव्वळ निवडणुकांच्या तोंडावर लोकानुनय करून नंतर त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवणार्‍या राज्यकर्त्यांना वर्षानुवर्षे सहन केल्यानंतर महाराष्ट्रातील सुजाण जनतेने फडणवीस यांच्या सुसंस्कृत सरकारला आपला कौल दिला. हीच सुसंस्कृत राजवट राज्यात पुढे सुरू रहावी याकरिताच राज्यातील जनता पुन्हा एकदा त्यांच्याच बाजूने कौल देईल हे निश्चित. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच …

Read More »

गव्हाण विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

उरण ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मैदानावर बसून डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित, तसेच इतर अवांतर पुस्तकांचे …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांत मतदार जनजागृती

उरण ः रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघांतील ज्येष्ठ नागरिकांना मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदानाचे महत्त्व स्पष्ट करून प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. मतदार हा लोकशाहीचा आधार, ही घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, मार्गदर्शक म्हणून संतोष पवार, मतदार जनजागृती …

Read More »

रसायनीत पोलिसांचे पथसंचलन

मोहोपाडा ः वार्ताहर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्टोबरला होत असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘अ’ वर्गवारी असणार्‍या गावांत पोलिसांनी पथसंचलन केले. रसायनी पोलिसांचे पथसंचलन प्रारंभी जनता विद्यालय मोहोपाडा येथे घेण्यात आले. तेथून पथसंचलनास सुरुवात होऊन मुख्य रस्त्यावरून नवीन पोसरी व मोहोपाडा बाजारपेठ तेथून …

Read More »

भावनिक साद आणि पायी प्रचार

मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत …

Read More »

पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार

भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. यानिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी पेंधर, वावंजे, ढोंगर्‍याचा पाडा, नावडे, कोयनावेळे, घोट, नितळस, खैरणे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली येथे प्रचारदौरा झाला. यामध्ये महिला …

Read More »