Breaking News

Yearly Archives: 2019

आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी कांदळवने तोडण्यास सिडकोला परवानगी

पनवेल : बातमीदार नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 203 कांदळवने तोडण्यास उच्च न्यायालयाने सिडकोला नुकतीच परवानगी दिली आहे. व्यापक जनहिताचा विचार करून ही परवानगी दिली जात असल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. विमानतळासाठी 203 कांदळवने तोडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी सिडकोने उच्च न्यायालयात याचिका केली होती. उलवे येथील मोहा खाडीजवळील बांध तोडण्यासाठी आणि …

Read More »

महेंद्रसिंह धोनीच फेव्हरेट कर्णधार

आयसीसीने विचारलेल्या प्रश्नास चाहत्यांचा प्रतिसाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट चाहत्यांना या दशकातील सर्वांत आवडत्या कर्णधाराची निवड करण्यास सांगितले आहे. आयसीसीने ट्विटरवरून चाहत्यांना हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर चाहत्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत. यामणध्ये सर्वाधिक चाहत्यांनी कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. क्रिकेटमधील या दशकातील सर्वांत आवडता …

Read More »

फुंडे हायस्कूलचे क्रीडा-वक्तृत्व स्पर्धेत सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवारयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांनी द्रोणगिरी स्पोर्ट्स उरण आयोजित क्रीडा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करून उज्ज्वल यश संपादन केले आहे.द्रोणगिरी स्पोर्ट्स उरण आयोजित पाच दिवसीय विविध स्पर्धांमध्ये फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरअखेर कला, …

Read More »

बीसीसीआयचा दणका

आशिया संघातून पाक खेळाडूंची गच्छंती? नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डातील वादाचा फटका आता पाकिस्तानी खेळाडूंना बसणार आहे. बांगलादेशचे दिवंगत नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या जयंतीनिमित्त बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या टी-20 संघात पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळणार नसल्याचे समजते. आयसीसीने या दोन्ही टी-20 सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला …

Read More »

यू टर्न ऐवजी आता उद्धव टर्न म्हणाः चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधीसरकारने शेतकर्‍यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे, मात्र ही शुद्ध फसवणूक आहे. सरकारने शेतकर्‍यांसाठी केलेली दोन लाखांची कर्जमाफी म्हणजे केवळ फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरून यू टर्न मारला. त्यामुळे यू टर्नला आता उद्धवजी टर्न म्हटले पाहिजे, अशी टीका …

Read More »

इमारतींवरील शेडला परवानगी द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी पनवेल ः प्रतिनिधी पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखण्यासाठी रहिवासी सोसायट्यांच्या इमारतींवर अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकले जातात. पत्र्यावर शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्यामुळे यावर कारवाई केली जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस होणार्‍या भागात पत्र्याचे शेड गरजेचे असून त्याला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका!

‘सीएए’विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती लखनौ ः वृत्तसंस्थासुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका, अशी विनंती केली आहे. जर चांगले रस्ते, सुविधा, सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकांचा हक्क आहे, तर त्यांची योग्य काळजी घेणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असे पंतप्रधान …

Read More »

रायगडातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे गजबजले

अलिबाग ः प्रतिनिधीनाताळच्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले असून, मुंबई-पुण्यातील पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे गजबजले आहेत.  पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.रायगड जिल्ह्यात विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी पोफळींच्या बागा, हिरवीगार वनराई, गडकिल्ले, लेण्या पाहायला मिळतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून काही …

Read More »

सायकल प्रवासातून सामाजिक संदेश

चिमुकल्या सईचे परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः प्रतिनिधीठाणे जिल्ह्यातील बाळकूम येथील सई आशिष पाटील ही आठ वर्षांची चिमुकली आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा येथून बाळकूम असा 120 किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत समाजातील विविध विषयांवर जनजागृती करण्याचे काम करीत आहे. त्या अनुषंगाने एकवीरा ते बाळकूम प्रवास करताना सई पनवेल येथे …

Read More »

पारध, झोंबी अन् बैलदिवाळीचा थरार

पोलादपूर तालुक्यातील पारंपरिक सण व मर्दानी खेळ विविध कायद्यांच्या कचाटयात अडकू नये आणि परंपरादेखील जपल्या जाव्यात यासाठीचे प्रयत्न ग्रामीण भागात सुरू असून पारध,झोंबी अन् बैलदिवाळीचा थरार अनुभवण्यासाठी पोलादपूरच्या ग्रामीण जनतेचे गुपचूप कोकण पर्यटन सुरू आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तालुक्यातील शेतकरीवर्ग गोठयात बांधलेल्या बैलांची अकड म्हणजे सुस्तावस्था कमी करून त्याच्यामध्ये चुणचुणीतपणा आणण्यासाठी …

Read More »