श्रीरंग बारणे यांचे विरोधकांना आव्हान खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत सात निवडणुका लढवल्या, आजवर कोणीही शिक्षण विचारले नाही. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला मराठी उत्तम बोलता येते, असे सांगून ’एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत …
Read More »Yearly Archives: 2019
पाबळ येथे शनिवारी बुध्द भिम जयंती महोत्सव
पाली : प्रतिनिधी सिध्दार्थ मित्रमंडळाच्या विद्यमाने शनिवारी (दि. 20) पाबळ येथे बुध्द भिम संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ध्वजारोहण, तसेच बौध्दाचार्य मारुती गोविंद शिंदे यांच्या उपस्थीतीत बुध्द पुजापाठ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून, त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले …
Read More »कोटेश्वरी यात्रेला भक्तांची गर्दी
मुरुड : प्रतिनिधी शहराची ग्रामदेवता कोटेश्वरी मातेची यात्रा गुरुवारी (दि. 18) खूप उत्साहात संपन्न झाली. मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. मुरुड परिसरातील भाविकांसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई येथून आलेल्या भक्तांची संख्या मोठी होती. सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे कोटेशवरी देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात …
Read More »कोटेश्वरी मंदिर येथे एसटी थांबा
मुरुड : प्रतिनिधी येथील श्री कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात एसटी बस थांबा मिळावा, अशी मागणी मुरुड आगाराकडे करण्यात आली होती. आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी जागेची पहाणी करून, एसटी थांब्याची जागा निश्चित केली. त्यानुसार नुकतेच मंदिर परिसरात महामंडळाचा खांबा बसवण्यात आला. त्याचे लोकार्पण कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक …
Read More »अभिनव कला प्रदर्शनाचे उदघाटन; आम्ही सावित्रीच्या लेकी विशेष दालन, मुख्य आकर्षण
कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या वतीने तीन दिवशीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचाच भाग म्हणून अभिनव कला प्रदर्शन भरविण्यात आले आहे, कर्जतमधील अनेक चित्रकार व रांगोळीकारांच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या विविध वर्ग खोल्यामध्ये चित्र व कलात्मक रचना या …
Read More »खालापूर व खोपोलीत अवैध गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी
अलिबाग : रामप्रहर वृत्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खोपोली आणि खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे मारून अवैधरित्या विक्रीकरिता आणलेला गुटखा तसेच एक टेम्पो, एक टाटा एस छोटा हत्ती टेम्पो व एक होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल असा एकूण 57,82,100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अलिबाग …
Read More »पेण म्हाडा कॉलनीत घरफोडीची घटना
पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा कॉलनीमधील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 43 हजार रूपये रोख रक्कमेसह, लॅपटॉप, आयपॅड असा ऐवज चोरून नेला. म्हाडा कॉलनीतील प्लॉट नं. 495 येथे यशोदा बंगला असून, मालक बंगला बंद करून बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याचे लोखंडी खिडकीचे ग्रील व काचेची खिडकी उपकवून बंगल्यात …
Read More »शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणारा युगपुरुष म्हणजे शिवाजी महाराज; नरेंद्र महाराजांचे गौरवोद्गार, किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन
महाड : प्रतिनिधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ -पुणे आणि स्थानिक उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.19) किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगडावर हजारो शिवभक्तांनी हजेरी लावत शिवरायांना अभिवादन केले. यावेळी बोलताना नरेंद्र महाराज यांनी, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शून्यातून ब्रम्हांड निर्माण …
Read More »अनुभवी खेळाडूंवरच भारताची मदार
एकदिवसीय क्रिकेट सामन्याची विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. एकूणच भारतीय संघाचा विचार केला, तर संघात अनुभवी खेळाडूंना प्रधान्य देण्यात आले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहमद शामी हे 2015 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळले आहेत. ज्याच्या …
Read More »रायगड काबिज करा
किल्ले रायगडचा तख्त जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती सज्ज झाली आहे. देशाच्या लोकशाही मंदिरात रायगडचा मावळा हा भगव्याचाच पाईक असला पाहिजे. त्यासाठी रायगडवासीयांनी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन दिल्लीत रायगडचे ज्वलंत अस्तित्व दाखवून द्या. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेला रायगड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper