पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भाजप शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरिश मोकल आणि नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
Read More »27th October 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper