भाजपचे अतुल भातखळकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. अशा शब्दांमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’ फुकटच्या टीमक्या.. …
Read More »Yearly Archives: 2020
‘कार्तिकी’साठी वारकरी आक्रमक; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे गेल्या 17 मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठूरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीत कमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी रविवारी (दि. 8) वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकर्यांना कोरोनाचे नियम …
Read More »अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान मोदींकडून खास शुभेच्छा!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि भारतीय वशांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करून खास शुभेच्छा दिल्या आहेत. जो बायडन यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, भव्य …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. या कार्यालयामुळे चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना आता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सहाय्यक गटविकास अधिकारी लता …
Read More »महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. अण्णा हजारे म्हणाले की, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार …
Read More »पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश
मुरूड ः प्रतिनिधी – मुंबईतील सहा जणांचा पर्यटक ग्रुप शनिवारी (दि. 7) काशिद बीचवर फिरायला आला असता त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. ते समुद्रात उतरले तेव्हा ओहोटीची वेळ सुरू होती. त्यातील दोघे पोहताना खोल समुद्रात खेचले गेले. या वेळी तेथे उपस्थित जीवरक्षकांनी त्यांचे प्राण वाचविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक …
Read More »पो. नि. अशोक थोरात यांनी स्वीकारला पदभार
रेवदंडा ः प्रतिनिधी – रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांची पुणे शहरामध्ये नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी इन्चार्ज म्हणून पो. नि. अशोक थोरात यांनी पदभार स्वीकारला. रेवदंडा पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पो.नि. अशोक थोरात हे यापूर्वी मुंबईतील भांडूप पोलीस ठाण्यात कार्यरत होते. महाराष्ट्र पोलीस सेवेतील …
Read More »राज्यमार्गावर वृक्षांची कत्तल
व्यवसायासाठी हिरवाई सुकविण्याची शक्कल; संबंधित विभागांचेही दुर्लक्ष कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा श्री सदस्यांनी हिरवाई फुलविली, मात्र कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आता तीच हिरवाई आपले व्यवसाय सुरू करणार्यांना त्रासदायक ठरत आहे. हिरवीगार झाडे सुकविण्याची अनोखी शक्कल लढवली जात असून कर्जत-कल्याण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढले …
Read More »कर्नाळा अभयारण्यात आज पक्षी संमेलन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाने 5 ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. राज्यात प्रथमच अशा प्रकारे पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. या निमित्ताने पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून …
Read More »राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार पैलवान रुपेश पावशे यांना जाहीर
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने यंदाचा ’राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पैलवान रुपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. 2002 पासून कुस्तीला सुरुवात करून अनेक स्पर्धा मैदाने गाजवून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव राज्यस्तरावर त्यांनी गाजविले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper