Breaking News

Yearly Archives: 2020

रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरावेत; खोपोली भाजपची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाल्याने हे खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिले. या वेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल उपस्थित होते. खोपोली शहरातील सर्वच प्रभागांतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था …

Read More »

पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयडीबीआय बँकेच्या शहरातील शाखेत विविध साधनांचा वापर करून काळजी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर रहावे म्हणून प्लास्टिकचे आवरण बसविण्यात आले आहे.

Read More »

कामोठे : भाजप नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे सोमवारी मोफत वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. अनिल पराडकर, डॉ. हेमंत पाटील, डॉ. अरुण लाखोले, डॉ. स्वाती माने, डॉ. रुकसाना खान, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, शेखर जगताप आदी उपस्थित होते.

Read More »

कामोठ्यातील सर्व क्षेत्र पुन्हा खुले

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने तत्कालीन आयुक्त गणेश देशमुखनी 8 मेपासून संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन जाहीर केले होते. नवीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 26 मेच्या रात्रीपासून कामोठ्यातील सर्व क्षेत्र पुन्हा खुले करण्याचा आदेश दिला आहे.  कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी आणि लोकसंख्या 1.13 …

Read More »

पनवेल पोलीस ठाण्याच्या तीन कोविड योद्ध्यांची कोरोनावर मात

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे चार योद्धे हे नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नवी मुंबई येथील डि. वाय. पाटील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन योद्धे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. तर एक योद्धा येत्या एक-दोन दिवसात घरी परतेल. पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील चार कर्मचार्‍यांना …

Read More »

खारघरमध्ये नगरसेवकांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील आणि नगरसेवक रामजी बेरा यांच्या माध्यमातून व डॉ. सतीश भोईर यांच्या विशेष सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिकम अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप खारघर येथे करण्यात आले. या औषधांचे …

Read More »

भाजपतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप; नगराध्यक्ष सायली म्हात्रेंकडून उनपच्या कर्मचार्‍यांसाठी उपक्रम

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या वतीने मंगळवारी (दि. 26) नगरपरिषद कर्मचारी व सफाई कामगार यांना पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक  अल्बम 30 या होमियोपॅथीक गोळ्यांचा …

Read More »

चिकुनगुनिया

चिकुनगुनिया हा आजार नावाने परिचित झाला असला तरी डेंग्यूप्रमाणे त्याच्या अस्तित्वाने खळबळ उडताना दिसते. या आजारात सांध्यांचे दुखणे हे प्रमुख लक्षण असले तरी हे दुखणे प्रामुख्याने बराच काळ राहते. या आजारात व्यक्ती ताप, सांधेदुखी, सांध्यांना आलेली सूज यामुळे हैराण होतोच, शिवाय औषधांचे सेवन करूनही वैतागतो. या आजारात कमालीचा अशक्तपणा येतो. …

Read More »

रेशनकार्ड नसलेल्यांसाठी इझिफॉर्मस मोबाइल अॅप

अलिबाग : प्रतिनिधी रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींनाही धान्याचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने इझिफॉर्मस हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या अ‍ॅपमुळे काम करणे सुकर झाले आहे. त्यामुळे रायगडचे हे अ‍ॅप आता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये वापरले जात आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य …

Read More »

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पुरुषोत्तम भोईर …

Read More »