Breaking News

Monthly Archives: July 2022

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच रामदास शेवाळे प्रतिष्ठानतर्फे जल्लोष

पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच एकनाथ शिंदे यांचे समर्थक रामदास शेवाळे यांनी कळंबोली वसाहतीमध्ये पेढे वाटून व फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे. पनवेल तालुक्यामध्येही शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. शिंदे यांच्या नेहमी संपर्कात असणारे शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका प्रमुख रामदास शेवाळे यांनीही आपण शिंदेंसोबतच …

Read More »

अपघात करून पळून जाणार्या ट्रकचालकांना अटक

पनवेल ः वार्ताहर मुंबई- पुणे हायवेवर कोन येथे ट्रकने मोटरसायकलला धडक देऊन 19 वर्षीय आयरीन सुसान जोसेफ (रा. इंडियाबुल सोसायटी कोन) या तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय रामचंद्र जाधव (वय 44, साठेनगर, घाटकोपर), बालकुशीन जयराम कुमार …

Read More »

मोरबे पाणलोट क्षेत्रात केवळ 18 मिमी पाऊस

मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईत बुधवारी रात्री 12च्या सुमारास काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते, मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मोरबे धरण …

Read More »