भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा पर्व सुरु आहे. त्यानुसार चिंध्रण येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका …
Read More »Monthly Archives: July 2022
पनवेलच्या मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट -दिलीप वेंगसरकर
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार पनवेल : प्रतिनिधी पनवेल क्षेत्रातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे, परंतु त्यांना व्यासपीठ नाही. पनवेल महापालिकेमुळे हे व्यासपीठ मुलांना उपलब्ध होणार आहे. भविष्यात येथील मुलेही भारतीय क्रिकेट टिममध्ये खेळू शकतील, असा विश्वास विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी शुक्रवारी (दि. 1) केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे …
Read More »युवा नेते प्रतिक बहिरा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेला नसून जनतेची सेवा करणारा, नागरिकांसाठी झटणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 30) केले. भाजपचे युवा नेते प्रतिक बहिरा यांनी पनवेल तक्का येथे जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार …
Read More »कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा शाळेत डिजिटल क्लासरूम
कर्जत : बातमीदार सामजिक क्षेत्रात काम करणार्या थिंकशार्प फाउंडेशनकडून कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा येथील प्राथमिक शाळेसाठी डिजिटल क्लासरूम आणि स्टडीमॉल साहित्य भेट देण्यात आले. भाकरीपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा भाकरीचापाडा येथील प्राथमिक शाळेला थींकशार्प फाउंडेशन या संस्थेने डिजिटल क्लासरुम, प्रोजेक्टर आणि स्टडीमॉल साहित्य भेट दिलेे. फाउंडेशनचे प्रमुख अमित कोतुळ आणि …
Read More »रोह्यात मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला
रोहे : प्रतिनिधी तालुक्यात उशीरा का होईना गुरुवारपासून दमदार पावसाने सुरूवात केल्यानंतर शुक्रवारी (दि. 1) मुसळधार पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने कोसळण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले होते. कृषीदिनी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत. रोह्यातील बळीराजा पावसाची वाट पाहत असताना शुक्रवारी वरुणराजाने जोरदार …
Read More »शेतीत आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची आवश्यकता
उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांचे प्रतिपादन; रोहा किल्ला येथे कृषी दिन साजरा रोहे : प्रतिनिधी शेतीत येणार्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी शेतकर्यांनी शेतीत आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन रोहा उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी शुक्रवारी (दि. 1) येथे केले. कृषी संजीवनी सप्ताह समारोप व कृषी दिनानिमित्त …
Read More »जांभूळपाडा केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पाली : रामप्रहर वृत्त फॅन्ड्री फाउंडेशन तर्फे सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा केंद्रातील नऊ शाळांमधील सर्व गरीब, गरजू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फँड्री फाउंडेशनच्या आशा चिमनकर, विनायक खांडेकर, लक्ष्मण पवार, सत्यवान वाघमोडे, स्वप्नील कूवर, आनंदा पाटील व इतर स्वयंसेवक तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या …
Read More »मुरूड व्यापारी असोसिशनकडून अपघातग्रस्त युवकाला आर्थिक मदत
मुरूड : प्रतिनिधी अपघातात जखमी झालेल्या माथाडी कामगाराला वैद्यकीय उपचारासाठी मुरूड व्यापारी असोसिएशनने आर्थिक मदत केली आहे. मुरूड व्यापारी असोसिएशनमध्ये 200 सदस्य आहेत. 50 वर्षे जुनी असलेली ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. मुरूड भांडारवाडा येथील रुक्षन भोसले हे गेली अनेक वर्षे येथील बाजारपेठेत हमालीचे काम करतात. अंगावर कपाट …
Read More »जि. प.च्या वृक्षलागवड कार्यक्रमास प्रारंभ
जिल्हाभरात लावण्यात येणार सहा लाख 41 हजार 600 झाडे अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) अलिबागमध्ये वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी शहरातील कुंटेबाग व वरसोली समुद्रकिनारी विविध प्रजातींच्या …
Read More »कळंबोली व रोडपाली येथील खड्डे भरण्यास सुरुवात
स्त्री शक्ती फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः वार्ताहर कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे बर्याच ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या संदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने सिडको व महानगरपालिकेच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. स्त्री शक्ती फाउंडेशन अध्यक्ष …
Read More »