नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मूळ उत्तरप्रदेशचे असलेले दोन मित्र नशीब आजमावण्यास मुंबईत आले, मात्र त्यांनी कष्ट करण्यापेक्षा पैसा कामावण्यास शार्टकटचा अवलंब केला. एक घरफोडी केली यशस्वी झाली आणि मग घरफोडी करणे नित्याचेच झाले. यासाठी त्यांनी पुणे नवी मुंबई आणि मुंबईत येत होते, मात्र नेरूळ पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना अटक करण्यात …
Read More »Monthly Archives: December 2022
मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी समिती
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बैठकीत माहिती नवी मुंबई : प्रतिनिधी अवेळी पडणारा पाऊस, वादळवारा, वातावरणातील बदल, यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आला असल्याने त्याचा अभ्यास करून मच्छीमारांना भरपाई देण्याबरोबर परिणामांची तीव्रता कमी करण्याबरोबर याबाबतीत ध्येय धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत …
Read More »सीकेटी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
मान्यवरांची उपस्थिती; इंग्रजी भाषा विषयावर विचारमंथन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत इंडिअन इंग्लिश लँग्वेज टीचिंग : इमिटेटिव्ह …
Read More »सीकेटी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
मान्यवरांची उपस्थिती; इंग्रजी भाषा विषयावर विचारमंथन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत इंडिअन इंग्लिश लँग्वेज टीचिंग : इमिटेटिव्ह ऑर …
Read More »आमदार चषकाचा वडवली संघ मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे पाटील इलेव्हन संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धेचे विजेतेपद टावर ग्रुप अमृत 11 वडवली ब संघाने पटकाविले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम एक लाख आणि आमदार चषक देऊन सोमवारी (दि. 11) गौरविण्यात आले. तोंडरे येथील …
Read More »करंजाडेत भाजपची भव्य प्रचार रॅली
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन पॅनलचा जोरदार प्रचार करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेमध्ये रविवारी (दि. 11) भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे …
Read More »भूमिपुत्र ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन -भगत
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहर विकासात योगदान देणार्या स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांनी अधिक नफ्याची अपेक्षा न ठेवता मनपाची नागरी विकास कामे करताना हजारो अवलंबितांना रोजगार दिले आहेत, मात्र या ठेकेदारांकडे केवळ भांडवलदार अथवा व्यवसायिक म्हणून काही अधिकारी पाहत आहेत. याउलट याच अधिकार्यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी शहराबाहेरील …
Read More »नवी मुंबईत पर्यावरणपूरक विकासकामांना गती
केंद्राच्या अमृत योजनेतून मिळणार पाठबळ नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरासभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण सुलभतेकरिता महापालिकेने सादर केलेल्या 311 कोटींच्या कामांना राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. या योजनेंतर्गत विविध कामांना अनुदान मिळण्यासाठी राज्यमंत्री मंडळाची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेच्या 28 पैकी 10 …
Read More »सुकापूर येथे स्लॅब कोसळून मुलाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील सुकापूर येथे नवजीवन सोसायटीच्या इमारतीचे दोन स्लॅब रात्री 12च्या सुमारास कोसळले. यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सुरेश राजभर (वय 12) असे मृत मुलाचे नाव आहे. तीन मजल्यांची नवजीवन ही इमारत आहे. या इमारतीचे पहिल्या आणि दुसर्या माळ्याचे स्लॅब कोसळले. घटना घडली त्या वेळी या …
Read More »सहलीच्या बसला बोरघाटात अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 46 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी मुंबईहून लोणावळा येथे आलेली बस परतीच्या प्रवासात बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उलटली. या अपघातात बसमधील सर्व 48 विद्यार्थी जखमी झाले. यातील दोन विद्यार्थ्यांचा उपचाराच्यादरम्यान मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. मुंबई चेंबूर येथील मयांक कोचिंग …
Read More »