Breaking News

Monthly Archives: January 2024

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24चा परितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि. 2) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य अमोघ प्रशांत ठाकूर, सरला चौधरी (उपाध्यक्ष,पालक शिक्षक समिती), स्मिता भालेकर (जाँईट सेक्रेटरी, पालकशिक्षक समिती) तसेच …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच!

वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांचा प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठोबा लक्ष्मण मालुसरे आणि प्रवीण मालुसरे यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 2) जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून होणार्‍या …

Read More »

आंदोलन नको, चर्चा हवी

दुरुस्तीनंतरच्या भारतीय न्यायसंहिता 2023 मध्ये हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी दोषी ठरलेल्या वाहनचालकांना सात लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याला आक्षेप घेत ट्रकचालक आणि वाहतूकदार संघटनांनी ठिकठिकाणी चक्काजाम केल्यामुळे पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होतो आहे. हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणांमधील दोषी ट्रकचालकांना कठोर शिक्षा …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलजवळील विचुंबे येथे महेश भिंगारकर यांनी नव्याने एम.बी.फिटनेस ही जिम सुरू केली आहे. या जिमचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.31) करण्यात आले. उद्घाटन समारंभास विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी सरपंच बळीराम पाटील, अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच किशोर …

Read More »

कर्जतमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -मंत्री रवींद्र चव्हाण कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष जनसामान्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारा हा पक्ष असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अव्वल ठिकाणी नेण्यासाठी तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.1) …

Read More »