Breaking News

Monthly Archives: January 2024

कोकणात 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय -मुख्यमंत्री

शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात माणगाव : प्रतिनिधी कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच माणगाव नगर परिषद बांधकामासाठी 15 कोटी, पावनखिंड येथे जाणार्‍यांच्या विश्रामधामासाठी 15 कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.5) केली. लोणेरे …

Read More »

क्रिकेटचा खेळखंडोबा

केपटाऊनमध्ये गुरुवारी झालेल्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट सामन्याचे धड ना कुणाला विश्लेषण करता आले, ना कुणाला अभिजात क्रिकेटचा आस्वाद घेता आला. पाच दिवसांची ही कसोटी लढत अवघ्या 642 चेंडूंमध्ये संपली. हा खेळपट्टीचा दोष मानायचा की खेळाडूंच्या बदलत चाललेल्या मानसिकतेचा याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. कुणी म्हणेल वर्षभर …

Read More »

पनवेलच्या रोहिदास वाड्यात तीन कोटींची विकासकामे

भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील रोहिदास वाड्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन कोटी रुपयांची विकासाची कामे होणार आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामांचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 4) भूमिपूजन झाले. भारतीय …

Read More »

करंजाडेमध्ये विकासाची गंगा

सरपंच मंगेश शेलार यांचा पुढाकार; वर्षभरात 31 कामे पनवेल ः प्रतिनिधी नवीन वर्षात करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे 400 सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर सेक्टर 6 ते 1 या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने नागरिकांना नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे गिफ्ट मिळणार आहेत. पाणी, वीज, आरोग्य सुविधा, गटारे, रस्ते …

Read More »

शुक्रवारपासून रसायनी युथ फेस्टिव्हल कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

रसायनी : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी मित्र मंडळ रसायनी विभागाच्या वतीने 5 ते 14 जानेवारीपर्यंत मोहोपाडा येथील भव्य मैदानावर रसायनी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अर्थात रसायनी युथ फेस्टिव्हल 2024चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 5 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी-न्हावाशेवा सी लिंक प्रकल्पाचे लोकार्पण

50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला अटल सेतू अर्थात शिवडी-न्हावा सी लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या वेळी होणार्‍या कार्यक्रमास 50 हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने उलवे …

Read More »

14 जानेवारीला ’नमो’ खारघर मॅरेथॉन

पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’नमो चषक’ अंतर्गत रविवारी (दि.14) ’एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली दिवाळे येथील मच्छी मार्केटची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटमध्ये विविध सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत महापालिकेच्या अधिकार्‍यांसह कोळी बांधवांचा अभ्यास दौरा सोमवारी (दि.1) नवी मुंबईतील दिवाळे येथे आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौर्‍यात नवी मुंबई महापालिकेच्या दिवाळे गावातील मच्छी …

Read More »

पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन

नागरिकांना नववर्षाची आरोग्यदायी भेट -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यसेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 1) झाले. या वेळी त्यांनी रिक्षाचालकांना ग्राहकांना चांगली वागणूक दिल्यास आपला व्यवसायाची वृद्धी होईल, असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्ष …

Read More »