Breaking News

Monthly Archives: March 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रथम

मंगळवारी मुंबईत होणार बक्षिस वितरण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानुसार या विद्यालयाला 21 लाख रुपये …

Read More »

पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दूरदृष्टी दिली -आमदार प्रशांत ठाकूर – खेळाचे महत्त्व वाढत स्थानिक पातळीवरही क्रीडा भावना रुजली -अविनाश कोळी – भारतातील युवा जगाची ताकद -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहे. या अकादमी मधून पनवेलमधील खेळाडू आयपीएल तसेच भारतीय संघामध्ये …

Read More »

बॉम्बे टू गोवा @52; कुठूनही प्रवास सुरू करावा… मस्त धमाल..!!

उत्कृष्ट विनोदी चित्रपटाची व्याख्या काय? रात्री झोपेत जरी आठवला तरी चेहर्‍यावर मंद स्मित हास्य यायला हवे. सकाळी लवकर उठून त्यातील काही विनोदी प्रसंग यू ट्यूबवर कधी एकदा पाहतोय असं वाटायला हवे. आणि मग संपूर्ण दिवसभर ते धमाल प्रसंग डोळ्यासमोर येत येत आपला मूड फ्रेश रहायला हवा. बॉम्बे टू गोवा अगदी …

Read More »

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले दिसून आले. यंदा पहिल्यांदा महायुती सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी लेखानुदानाचा प्रस्ताव ठेवला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होणार असल्याने राज्याचा अर्थसंकल्प न मांडता या वेळी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडले गेले, मात्र मोदी …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार; 100 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असतो, परंतु एखादा लोकप्रतिनिधी असा असतो की जो त्यामध्ये विशेष असे प्रयत्न करतो. काम, निधी मंजूर होण्यासाठी सातत्य, पाठपुरावा लागतो आणि ते आमदार महेश बालदी …

Read More »