Breaking News

Monthly Archives: November 2025

आदईचे शेकाप उपसरपंच विलास शेळके यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलजवळील आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व शेकापचे नेते विलास शेळके यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले.पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …

Read More »

लावणीप्रधान चित्रपटाची परंपरा… लावणीसम्राट विठाबाई नारायणगावकरांवर चरित्रपट ‘ईठा’

मराठी चित्रपटाच्या चौफेर, यशस्वी, बहुरंगी बहुढंगी वाटचालीतील अभिनेत्रीची ठळक वैशिष्ट्यातील एक महत्त्वाची गोष्ट, त्यांची नृत्य निपुणता.विशेषत लावणी नृत्य. यात हंसा वाडकर, जयश्री गडकर तसेच लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक अशी बरीच नावे घेता येतील.दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आता लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा’ हा चरित्रपट दिग्दर्शित करीत …

Read More »

रायगड भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम 10 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे मंत्री तथा भाजपचे रायगड संपर्क प्रमुख आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर आणि दक्षिण रायगड भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी (दि. 8) …

Read More »

पनवेलमध्ये अधिवक्ता कार्यशाळा उत्साहात

मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथे अधिवक्ता परिषद रायगड आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 8) अधिवक्ता कार्यशाळा 2025 आयोजित करण्यात आली होती. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यशाळेला …

Read More »

मालदार बॅरल्स कंपनीतील कामगारांच्या लढ्याला यश

आमदार प्रशांत ठाकूर यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा एमआयडीसीतील मालदार बॅरल्स कंपनीमधील कामगारांच्या न्यायासाठी सुरू असलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी ठरला. कंपनीकडून मिळणार्‍या कायदेशीर देण्यांची अंमलबजावणी झाल्याने कामगारांमध्ये समाधानाची भावना असून या विजयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या ठाम सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र कामगार संघटनेच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सातारा येथे शैक्षणिक दौरा

सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्था आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे एक महत्त्वाचा व ज्ञानवृद्धी करणारा अभ्यास दौरा शुक्रवारी (दि. 7) यशस्वीरित्या पार पडला. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी …

Read More »

नवीन पनवेलमध्ये वंदे मातरम् गीताचे भव्य समूह गायन

देशाभिमान आणि एकतेचा अविस्मरणीय अनुभव; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तथोर तत्वज्ञ व कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् हे गीत लिहिले त्याला 150 वर्षे पूर्ण झाली. ’वंदे मातरम्’ असे शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीयाच्या रोमा-रोमात देशभक्तीचा संचार होतो. अशा या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गीताचा गजर शुक्रवारी (दि. 7) देशभर …

Read More »

रोटरी प्रीमियर लीगचे शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तबहुप्रतीक्षित रोटरी प्रीमियर क्रिकेट लीगच्या पाचव्या हंगामाला सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कामगार नेते महेंद्र घरत आणि आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहित केले.टीआयपीएलच्या सौजन्याने तसेच रोटरी क्लब …

Read More »

वंदे मातरम् गीताच्या 150व्या वर्षानिमित्त नवीन पनवेलमध्ये शुक्रवारी समूह गायन

मंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती; अभिनेते-व्याख्याते शरद पोंक्षे करणार विवेचन पनवेल : रामप्रहर वृत्तदेशप्रेमाचे व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम् या स्फूर्तिदायी गीताच्या 150व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेलमधील के.आ. बांठिया विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी 4 …

Read More »

भाजपकडून निवडणूक प्रभारी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर रायगडची जबाबदारी

लोकनेते रामशेठ ठाकूर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख पनवेल : रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वात आधी नगरपालिकांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची …

Read More »