Breaking News

Yearly Archives: 2025

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभिष्टचिंतन

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जि.प.गट व उलवे नोड परिसरातील रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला. या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरती संग्रहांचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तगणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश भोईर तसेच माजी उपसरपंच अरुण पाटील आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुंदर व भक्तिपूर्ण आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहांचे प्रकाशन माजी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025ची महाअंतिम फेरी सोमवारी (दि. 25) उत्साहात झाली. यामध्ये पनवेल क्षेत्रातून तब्बल 16,887 स्पर्धकांमधून निवडलेले 713 विद्यार्थी सहभागी झाले होते.सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी आणि लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय पनवेल या ठिकाणी महाअंतिम …

Read More »

पनवेलमधील विहीघर येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरात विकासाची कामे पूर्ण करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी विहीघर येथे सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी केले. त्याचप्रमाणे महिलांनी रस्त्यासंदर्भात केलेली मागणी लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासित केले.पनवेल तालुक्यातील विहीघर …

Read More »

रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात

पुरुष गटात श्री सोमजाईदेवी मंडळ, तर महिलांमध्ये शिरसाई मंडळ ठरले मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन …

Read More »

संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआजच्या काळात संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही. ज्याच्याकडे संस्कारांचे अधिष्ठान असेल, त्याच्याकडे विद्या अधिकाधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या 11 व्या वर्धापन दिनावेळी केले.पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा 11 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा …

Read More »

पनवेलमध्ये शास्त्रीय नृत्याचा रंगला सोहळा; मयूखाचे लाँचिंग

पनवेल ः रामप्रहर वृत्तएकाहून एक सरस शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाने पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगांनी उजळून निघाली. समृद्ध नृत्य वारशाच्या जतन व प्रसारासाठी समर्पित असा मयूखा महोत्सव नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा महोत्सव नृत्याचा अद्वितीय सोहळा ठरला. या महोत्सवाच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे गौरवोद्गार – सातार्‍याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये साकारली ’रामशेठ ठाकूर अभ्यासिका’– मुलांच्या वसतिगृहासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांची देणगी जाहीरसातारा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजातील अत्युच्च आणि महान व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या समाजसेवा कार्याचा आदर्श सर्वांसाठी …

Read More »

नृत्य बिजली म्हणावे असा झपाटा…

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट. एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातील चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार उषा चव्हाण यांना जाहीर झाला आणि उषा चव्हाण यांच्या अतिशय मेहनती, यशस्वी वाटचालीचा हा गौरव आहे असे मला मनोमन वाटले.सध्या उषा चव्हाण पुणे शहरात राहताहेत आणि त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच त्या वरळीतील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरले -बाळासाहेब पाटील

रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तसर्वसामान्यांच्या दुःखाशी जोडलेले राहणे, समाजकारणात पारदर्शकता ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची तयारी ठेवणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरून ठेवले आहे, असे गौरवोद्गार कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि. 23) येथे …

Read More »