Breaking News

Yearly Archives: 2025

उरण द्रोणागिरी नोड येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती; नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वितरण उरण ः रामप्रहर वृत्तकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असलेला आपला भारतीय जनता पक्ष आहे. नव्याने उभे राहिलेल्या द्रोणागिरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या अडचणी, समस्या व विकासाशी निगडीत प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवले जातील, अशी ग्वाही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.उरण मतदारसंघाचे आमदार महेश …

Read More »

सेठ स्टुडिओतील आठवणी…

निर्माता सुधाकर बोकाडेला एका गोष्टीची विलक्षण हौस मौज होती. आपल्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त, त्याचे मुंबईत वा आऊटडोअर्सला असलेले चित्रीकरण आणि आपल्या यशस्वी चित्रपटाची ग्लॅमरस ओली पार्टी यात आम्हा सिनेपत्रकारांनाही सहभागी करून घेणे. अशातच एके दिवशी सेठ स्टुडिओत लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन’च्या सेटवर त्याने आमंत्रित केले. सेटवर शिरलो तोच एका हाऊसफुल्ल …

Read More »

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठाकडून सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण 15 …

Read More »

सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-1, आर-2, आर-3, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि …

Read More »

रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठायोजनांची अंमलबजावणी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना अलिबाग : प्रतिनिधीकेंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक शुक्रवारी (दि.12) अलिबागमध्ये पार पडली. …

Read More »

कामोठ्यातील सबस्टेशनसाठी महावितरणला भूखंडाचा ताबा द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तवीज ग्राहकांना अखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कामोठे सेक्टर 25 येथील नवीन सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला प्रस्तावित भूखंडाचा ताबा देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली …

Read More »

सिडकोसंदर्भातील प्रलंबित विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तबेलापूर येथील सिडको भवनात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची सिडकोसंदर्भातील प्रलंबित असलेल्या विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत सिडको अंतर्गत होणारा अत्यंत अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, ‘नैना’विषयक प्रलंबित समस्या, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे व बांधकामे नियमित करणे यांसारख्या विविध …

Read More »

भाजयुमो उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंद ढवळे

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांचा दांडगा जनसंपर्क, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलता आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.आनंद ढवळे यांनी यापूर्वी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून काम पाहिले …

Read More »

पनवेल पत्रकार विकास मंचचा माझे झाड उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : वार्ताहरपनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन ऑइल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमान झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माझे झाड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार विक्रांत पाटीलही उपस्थित …

Read More »

स्वकष्टाने मेहनत करून ज्येष्ठता मिळवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर चौक : प्रतिनिधीस्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »