नवजात मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलणार -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.28) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले, त्यासोबत इंग्रजी भाषेत एक चिठ्ठी सापडली असून बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या …
Read More »Yearly Archives: 2025
स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तस्वर्गीय चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या वतीने येथे करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे श्री समर्थ दासबोध ग्रंथ वाचन, चरित्रामृत ग्रंथाचे पारायण, भजन, प्रवचन, किर्तन आणि शनिवारी माऊलींवर पुष्पवृष्टी अश्या विविध अध्यात्मिक …
Read More »कियारा अडवानी खरंच मीनाकुमारी दिसेल?
चरित्रपट अर्थात बायोपिक हे सर्वात कसोटीचे, कौशल्याचे, कसब असलेली निर्मिती. भरपूर मेहनत घ्यायची तयारी हवी.ज्याचं चरित्र (वा आयुष्य) मांडायचयं तसं दिसण्यापासून हे आव्हान सुरू होते. आज मेकअपचं तंत्र विकसित झाले आहे, व्हीएफएक्स रुळलयं, एआय ने बरेच काही साध्य होतेय. जुना काळ ग्राफिक्सने उभा करता येतोय. पण त्या कलाकाराला ती व्यक्ती …
Read More »खारघरच्या गोल्डन कॉईन वाईन मार्टची परवानगी रद्द करण्यासाठी संयुक्त बैठक
खारघर ः रामप्रहर वृत्तखारघर येथील गोल्डन कॉईन वाईन मार्टची परवानगी रद्द करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक संघर्ष समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. ही बाब अधिक गांभीर्याने घेत राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि खारघर संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. 27) खारघरमध्ये झाली. या …
Read More »पनवेल महाळुंगीतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन पनवेलमधील महाळुंगी आदिवासीवाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून …
Read More »गव्हाण विभागात विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गव्हाण विभागत वह्या वाटपावेळी केले.सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली 30 वर्षे उल्लेखनीय कार्य …
Read More »पनवेल कल्चरल सेंटरला डेस्कटॉप संगणक भेट
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमधील पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेला, त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजासाठी अद्ययावत कॉन्फिगरेशनचा ऑल इन वन डेस्कटॉप संगणक आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वतीने देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. ही मदत संस्थेच्या कार्यक्षमता आणि प्रभावी प्रशासनात निश्चितच मोलाची ठरणार आहे. या वेळी …
Read More »वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार -भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील सर्व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी वीज दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आभार व्यक्त केले.राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एचपीपर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकर्यांना यापूर्वीच सिंचनासाठी मोफत वीज …
Read More »खानाव-महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या चंदा वारदे बिनविरोध
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील खानाव-महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. 26) झाली. या निवडणुकीत भाजपच्या चंदा निलेश वारदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांनी चंदा वारदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस …
Read More »‘दिबां’ना अभिवादन; उपोषण स्थगित
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने उद्घाटनापूर्वी अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी 24 जून 2025 रोजी जासई येथील हुतात्मा स्मारकाजवळ सुरू केलेले आमरण माजी खासदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper