Breaking News

Yearly Archives: 2025

लोकशाही भक्कम करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याकरिता सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) येथे केले. आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात …

Read More »

लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्यास्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील ज्योतिबा महात्मा फुले सभागृहात मंगळवारी (दि. 24) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दंत चिकित्सा, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल पश्चिम मंडळ, लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समिती आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच सुरू होणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले होते. या …

Read More »

पनवेलमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने राज्यभर सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 15 जून ते 6 जुलैदरम्यान महाराष्ट्रभर होणार आहे. पनवेलमध्ये हजार वर्षानंतर प्रथमच मूळ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह …

Read More »

लोकनेते दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी पनवेलमध्ये जोड भजनी भारूड

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 24) जून रोजी सायंकाळी 7 वाजता पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये जोड भजनी भारूड आयोजित करण्यात आले आहे.पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेचा शानदार शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी कामोठ्याील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास घडविणार्‍या या उपक्रमातील वर्ग अंतर्गत फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.या वेळी युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश …

Read More »

आपण भाजपचे कार्यकर्ते हे आपले सौभाग्य! -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सौभाग्य आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.मागील 11 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आमुलाग्र बदल घडले आहेत. देशाने जगभरात नावलौकिक मिळवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेने जगाच्या तुलनेत महत्त्वपूर्ण झेप …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतूनकोप्रोली व भानघर येथे विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजनपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील कोप्रोली आणि भानघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून सुमारे 72 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) झाले.पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक …

Read More »

वडगाव सरपंच गौरी गडगे, महादेव गडगे, बाळाराम शिर्के आणि समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत चौक ः प्रतिनिधीभारताचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देशभर भारतीय जनता पक्ष मजबूत होत असताना, आमदार महेश बालदी यांच्या कार्यावर विश्वास बसल्याने या परिसरातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरेल, असा …

Read More »

शूटिंगच्या शिफ्टचा वाद असू शकतो?

चित्रपटाच्या चित्रीकरणाचे (शूटिंग) वेळापत्रक असते. अमिताभ बच्चनसारख्या वक्तशीर कलाकाराने ते वर्षानुवर्ष पाळले म्हणून आज वयाच्या त्र्यऐंशीव्या वर्षीदेखील तो त्याच उत्साहात कार्यरत आहे, बिझी आहे. वेळेची किंमत त्याने केव्हाच ओळखली. याउलट गोविंदाने कधीच सेटवर येण्या-जाण्याच्या वेळा सांभाळल्या नाहीत. त्याच्याकडे बहुतेक शोभेचे घड्याळ असावे… काटे नसलेले. हे त्याचे गुण त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटाच्या …

Read More »