आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्तसर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने येथील एसटी आगारात नवीन पाच बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.14) झाले.या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रवी भोईर, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, …
Read More »Yearly Archives: 2025
योग विथ आमदार प्रशांत ठाकूर!
प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनी विशेष उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने यंदाही जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग विथ आमदार प्रशांत ठाकूर या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक …
Read More »आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मैथिली पाटीलच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
पनवेल ः रामप्रहर वृत्तअहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावे गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत. मैथिलीच्या अकाली …
Read More »पंतप्रधान मोदी सरकारच्या 11 वर्षांत भारताचा ऐतिहासिक कायापालट
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. त्यामुळे देशाने ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से सिद्धी’ या मंत्रांचा अंगीकार करत ऐतिहासिक परिवर्तनाचा काळ अनुभवला आहे. हा कार्यकाळ भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी …
Read More »श्रीरामपूर येथील कार्यक्रमात स्व. रावसाहेब शिंदेंच्या आठवणींना उजाळा
श्रीरामपूर (अहिल्यानगर) ः प्रतिनिधीरयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दिवंगत अॅड. रावसाहेब शिंदे यांची जयंती, ज्युनिअर कॉलेजच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी (दि. 11) श्रीरामपूर येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर
पनवेल एमकेसीएलचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) पनवेलच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून
खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमपनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे कैवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि खारघरचा राजा मंडळाच्या वतीने शनिवारी (दि.7) खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच …
Read More »सायकलने युरोपला जाणार्या महिलांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमधून दोन महिला सायकलने युरोपला जाणार आहेत, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरयांनी शुभेच्छा दिल्या आणि 50 हजार रुपयांची मदत केली आहे. यामध्ये वंदना महेंद्र भावसार आणि अजिता बाबूराज या 58 वर्षीय महिला 1350 किलोमीटरचा युरोपचा सायकल प्रवास करणार आहेत.21 ते 28 जून 2025 दरम्यान, नेदरलँड, बेल्जियम …
Read More »नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप कटिबद्ध -माजी सभागृहनेेते परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तपायाभूत सुविधांचा दर्जा वाढवून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून नवीन पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या समाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा …
Read More »आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण ः वार्ताहरउरण शहर आणि परिसरात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे गावांमध्ये बदल होत असले तरी आपण आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 8) उरण येथे केले. ते ज्येष्ठ नागरिक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper