Breaking News

Yearly Archives: 2025

पनवेलमध्ये भाजपतर्फे विकसित भारत संकल्प सभा

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विश्वगुरू बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्तापासून ते 2047 पर्यंतचा काळ हा अमृत काळ आहे. या अमृत काळात आपल्याला प्रत्येक पाऊल गतीने टाकत 2047पर्यंत आपला देश विश्वगुरू बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पनवेल महापालिकेच्या नवीन मुख्यालय बांधकामाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका नूतन मुख्यालयाच्या बांधकामाचा कामाचा दर्जा उत्तम असून कामाची प्रगती ही समाधानकारक आहे, तथापि नवीन मुख्यालयात नागरिकांच्या सोयी सुविधांचा अधिक विचार करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.18) येथे सांगितले.पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल (प.) या भुखंडावर स्वराज्य-पनवेल महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या …

Read More »

भोकरपाडा, भानघर येथे अंगणवाड्यांचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भोकरपाडा आणि भानघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीमधून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या अंगणवाड्यांचे उद्घाटन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) झाले. या वेळी बोलताना त्यांनी, कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आपल्या गावची …

Read More »

कळंबोलीत आरोग्य शिबिर, विद्यार्थी गुणगौरव

मान्यवरांकडून अमर पाटील यांचे अभीष्टचिंतन कळंबोली ः रामप्रहर वृत्तभाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 16) विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कळंबोलीमध्ये तीन ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.सुएसोच्या कळंबोली येथील शाळा …

Read More »

हवाई सुंदरी मैथिली पाटीलला अखेरचा निरोप

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तअहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली पनवेल तालुक्यातील न्हावा गावची सुकन्या, हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. 17) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह ग्रामस्थांनी मैथिलीला श्रद्धांजली वाहिली. कृष्णभक्त मैथिलीला ’राधे …

Read More »

सर्वांनी एकत्र येत सामाजिक कार्य केले पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

समाजभूषण पुरस्काराने सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्तआपापसात भांडणे केल्याने कोणाचीही प्रगती होत नाही. म्हणून समाजभेद बाजूला ठेवत ‘हम सब एक हे’ हा नारा देऊन आपण सामाजिक कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभेत केले. …

Read More »

भाजपचे अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि.16) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त कळंबोलीमध्ये 3 ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार …

Read More »

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नवागतांचे स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून रायगड जिल्हा परिषदेच्या कळंबोली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, विजय खानावकर, राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली माजी …

Read More »

मोदी सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या अकरा वर्षाच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. गोरगरिबांसाठी विविध योजनांच्या माध्यमातूनही मोदी सरकारने काम केलंय. हे काम आपण लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते खारघरमधील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे आयोजित संकल्प से …

Read More »

‘अप्सरा’ आज एकसष्ट वर्षांचे झाले असते…

मधूनच एक बातमी येते, अमूकतमूक सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृह बंद झालेय (त्यावर पडदा पडला) आणि मागील पिढीतील अनेक चित्रपट रसिक हळहळतात, कारण त्यांचे त्या जुन्या काळातील चित्रपटगृहाशी एक भावनिक नाते घट्ट झालेले असते. अगदी बालपणापासूनच तेथे अनेक चित्रपट पाहत पाहत आयुष्य पुढे सरकलेले असते. काहींच्या बाबतीत तर आपण …

Read More »