Breaking News

Yearly Archives: 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे ‘सामाजिक पर्व’; जिल्हा कार्यशाळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तदेश घडवायचा असेल तर देशातील नागरिकांनी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि महान व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधु चव्हाण यांनी बुधवारी (दि.21) येथे केले.भाजपकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 21 ते 31 मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमांचे …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून अभिनय प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. महानगपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 23 मे पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे …

Read More »

परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार -केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुरुष कुस्तीत सिकंदर शेख, विजय चौधरी, शिवराज राक्षे, किरण भगत; तर महिलांमध्ये अमेघा घरत, सृष्टी भोसले किताबाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृतरायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक …

Read More »

निमित्त, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’चे

आठवण मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महेश मांजरेकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा ही गोष्ट आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातून सर्वदूर पोहचली आहेच. महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून अभीष्टचिंतन

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची रेलचेल पनवेल ः रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभीष्टचिंतन केले.समाजसेवेच्या ध्येयाने …

Read More »

शूर सैनिकांच्या गौरवार्थ पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा

’ऑपरेशन सिंदूर’मुळे प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचावले- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तजम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान …

Read More »

पनवेलमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात : सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमासह कोकणमेव्याची पर्वणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरात प्रथमच तीन दिवस ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्ष पनवेल शहरच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या या महोत्सवाचे …

Read More »

जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पक्षाच्या समक्ष नेतृत्वावर विश्वास ठेऊन उरण मतदार संघातील जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच विद्यमान ग्रामपंचाय सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.सर्व प्रवेश कर्त्यांचे उरणचे आमदार महेश बालदी …

Read More »

विकासकामांचा प्रवाह अविरतपणे सुरू राहील -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमधील विविध गृहसंकुलांमधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी त्यांनी विकासकामांचा प्रवाह अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही दिली. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत …

Read More »

परेश ठाकूर यांच्याकडून सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम

भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार; पनवेल फुटबॉल लीगचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तयुवा नेते परेश ठाकूर यांचे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर चांगले नाते असून युवा शक्ती त्यांच्या पाठिशी आहे. सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम परेश ठाकूर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व …

Read More »