Breaking News

Yearly Archives: 2025

पनवेल तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अधिकार्‍यांना इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 15) पनवेल पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पंचायत समितीच्या अधिकार्‍यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार ठाकूर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने …

Read More »

संदीप पाटील यांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तसंदीप पाटील सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यामुळे ते वयाच्या पन्नाशीनंतरही आणखी जोमाने आणि उमेदीने कार्यरत राहतील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले. ते माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिलांसाठी कबड्डी स्पर्धेवेळी बोलत होते.या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचादहावी सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्तसीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा निकाल पहिल्याच वर्षी 100 टक्के लागला आहे. या यशाबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विद्यालयातून 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. …

Read More »

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेत खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल

खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालात शाळेने 100 टक्के यश मिळवले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे …

Read More »

शिवाजीनगर क्रिकेट अकादमीत आरडीसीए प्रीमियर लीग

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन उलवे नोड ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्या वतीने पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील शिवाजी नगर क्रिकेट अकादमीमध्ये आरडीसीए प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)चे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख …

Read More »

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी यांची पुनर्नियुक्ती

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघटन कौशल्य, कार्यक्षमता व पक्षशिस्तीसाठी ओळखले जाणारे अविनाश कोळी यांची भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपकडून मंगळवारी (दि. 13) राज्यातील सहा विभागात 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अविनाश कोळी यांचा समावेश आहे.भाजपने महाराष्ट्रातील विविध जिल्हाध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया नुकतीच …

Read More »

बारवई आदिवासीवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोहोपाडा : प्रतिनिधीबारवई ग्रामपंचायत हद्दीतील बारवई आदीवासीवाडी व समतानगर आदीवासीवाडीतील बांधवांनी शेकाप, उध्दव ठाकरे गटाला रामराम करत बारवई ग्रामपंचायत सरपंच अ‍ॅड. नियती बाबरे व निलेश बाबरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहिर पक्षप्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये शाल व पुष्पगुच्छ देवून आभार मानले.या वेळी आमदार महेश बालदी …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल फुटबॉल लीग 2025चे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व युवा पिढीचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघरच्या वतीने पनवेल फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली असून शुक्रवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता या लीगचे भव्य उदघाटन खारघरमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या लीगमधील विजेत्या संघाला 50 हजार …

Read More »

रामबागच्या कारवाईविरोधात ग्रामस्थ जनआंदोलन करणार

पनवेल : रामप्रहर वृत्तन्हावे खाडी परिसरात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उभारण्यात आलेली निसर्गरम्य आणि देखणी रामबाग आता सिडकोच्या कारवाईच्या छायेत सापडली आहे. काही लोकांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ही बाग उध्वस्त करण्याचा घाट सिडकोकडून घातला जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कारवाईला तीव्र विरोध करण्याचा आणि वेळ …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यापुढाकाराने चिंध्रण येथे विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सभागृह तसेच शुशोभीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून सोमवारी (दि.12) ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.सारनाथ मित्रमंडळ चिंध्रण यांच्या विद्यमाने बुद्ध पौर्णिमा आणि संयुक्त जयंती …

Read More »