डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढतेय -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढत आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) पनवेलमध्ये स्वच्छता अभियानावेळी केले.ज्येष्ठ निरूपणकार, महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंत्तीनिमित्त पद्मश्री डॉ. …
Read More »Yearly Archives: 2025
सवणे खुटलवाडी येथे आदिवासींसाठी घरकुलांचे भूमिपूजन
आमदार महेश बालदी यांची वचनपूर्ती पनवेल ः रामप्रहर वृत्तविधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील एकही आदिवासी बांधव हा कुडाच्या घरात राहणार नाही हा दिलेला शब्द पूर्ण करणार, याचा पुनरूच्चार आमदार महेश बालदी यांनी खुटलवाडी येथे 137 घरकुलांच्या भूमिपूजनावेळी केला. त्याचप्रमाणे विकासकामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असाही शब्द दिला.पनवेल पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री …
Read More »पनवेलमध्ये जापनीज इन्सेफेलाइटिस लसीकरण कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जापनीज इन्सेफेलाइटिस लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये तसेच शाळाबाह्य परिसरात मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) करण्यात आले.पनवेल शहरातील लोकनेते दि.बा. …
Read More »‘दास्तान’ला दिलीपकुमारचे चाहते विसरू इच्छितात
ही गोष्ट दिलीपकुमार अॅन्ग्री ओल्ड मॅन बनण्यापूर्वीची… दिलीपकुमार सूडनायक कधीपासून झाला? सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता ’पासून. त्याने तसे करणे बदलत्या काळानुसार गरजेचे होते. रमेश तलवार दिग्दर्शित ’दुनिया’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’ यातही दिलीपकुमारने सूडाची भूमिका साकारलीय. सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’, ’कर्मा’ आणि ‘सौदागर’ अशा तीन चित्रपटात दिलीपकुमार होता ही वैशिष्ट्यपूर्ण …
Read More »उरणच्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा
नागरी प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांचे अधिकार्यांना निर्देश उरण ः वार्ताहरउरण पंचायत समितीची आमसभा शुक्रवारी (दि. 28) आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये झाली. या आमसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारीवर्गाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार महेश बालदी यांनी या वेळी दिले.व्यासपीठावर आमदार महेश …
Read More »शिक्षणाच्या हक्काचा प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर
पाल्य व पालकांना मोठा दिलासा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्तसन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रकियेसाठी पालकांना निवासी पत्त्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्या अनुषंगाने पालकांना होणारी ही समस्या दूर झाली आहे. या संदर्भात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय …
Read More »मुंबईच्या धर्तीवर पनवेलला स्वयंपुनर्विकास!
पुढील महिन्यात सोसायट्यांची बैठक; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरात विशेषतः सिडको वसाहतींमध्ये इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक बांधकाम व्यवसायिक पुढे येत आहेत, परंतु अनेकदा त्यांच्याकडून प्रकल्प लवकर पूर्ण होत नाही. सदनिकाधारकांना त्रास दिला जातो. त्याचबरोबर आवश्यक किंवा जास्त वाढीव जागा दिली …
Read More »कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात
लोकप्रिय व हृदयस्पर्शी कवितांतून श्रोते झाले मंत्रमुग्ध पनवेल ः रामप्रहर वृत्तप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांची जयंती व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’संदीप …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये रेबीज निर्मूलन उपक्रमाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तरेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत झिरो रेबीज निर्मूलन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.27) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले.या वेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक …
Read More »पनवेल मनपातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
कुटुंब रंगलंय काव्यात कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रा. विसूभाऊ बापट यांच्या ’कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 27) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper