Breaking News

Yearly Archives: 2025

विद्यार्थ्यांनी ज्ञान विस्तृत करून कार्यरत राहिले पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी (दि. 10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के …

Read More »

नैना प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांच्या मनातील शंका, संभ्रम दूर करा -आमदार प्रशांत ठाकूर

अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार; मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन 5038 घरे तोडण्याची अफवा असल्याची लेखी निवेदनात माहिती पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल परिसरातील विमानतळासाठी नियोजित करण्यात आलेल्या नैना प्रकल्पासंदर्भात शासनाने प्रकल्पग्रस्तांसोबत तातडीने बैठकीचे आयोजन करून ग्रामस्थांच्या मनातील शंका, संभ्रम दूर कराव्यात. त्याशिवाय कोणत्याही पद्धतीची कारवाई सिडकोने …

Read More »

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. राज्यात अनेक ठिकाणी रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम आणि ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे सुमारे 25 लाख शिधापत्रिकाधारक प्रभावित झाले होते. त्या अनुषंगाने शिधापत्रिकाधारकांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष केंद्रित केले.राज्यात अनेक …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या हिृदय गाणेकरला राष्ट्रीय इन्स्पायर मानक पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थी हिृदय प्रभाकर गाणेकर हा राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत सरकार आयोजित इन्स्पायर मानक पुरस्कार 2024-25चा मानकरी ठरला आहे. याबद्दल त्याला पुरस्कारूपी 10 हजार रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत.राष्ट्रीय पुस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे …

Read More »

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीर वूमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांनी डस्टबिन देताना केले.सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या वीर वूमन्स फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडाळे तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी 12 डस्टबिन शनिवारी (दि. …

Read More »

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) झाले.खारघर भारजपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक निलेश बावीस्कर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धा, हळदीकुंकू अणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर 15 …

Read More »

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित होऊन स्वतः ते आत्मसात केले पाहिजे, असे मत चाणक्य मंडल परिवाराचे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक डॉ. भूषण केळकर यांनी सीकेटी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरावेळी व्यक्त केले.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार …

Read More »

खास महिला दिनानिमित्तमराठीतील पाच लक्षवेधक अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात अनेक गुणी अष्टपैलू, गुणी अभिनेत्रींचा सहभाग आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटापासून ते रंगीत चित्रपटापर्यंत आणि सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह ते ओटीटी असा हा प्रवास आहे. या वाटचालीतील पाच अभिनेत्री निवडणे तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये शिरताच विंडो सीट मिळण्यासारखेच अवघड. या निवडीतून …

Read More »

हिरकणी महोत्सवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिला भगिनींशी साधला संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 7) करण्यात आले होते. पनवेलकर महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन हा महोत्सव उत्साहात साजरा केला. दरम्यान, या महोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले व महिला …

Read More »

महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये हिरकणी महोत्सव

वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले.उद्घाटन समारंभास आयुक्त …

Read More »