पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9मधील शेकापच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.प्रभाग क्रमांक 9 मधील शेकापचे खंदे …
Read More »Monthly Archives: January 2026
भाजप महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील -मंत्री पंकजा मुंडे
कळंबोली ः बातमीदारमोठा उत्साह असतो, त्या ठिकाणी नेत्याच्या येण्याने नाही तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विजय मिळतो. त्यामुळे पनवेल महापालिकेत कार्यकर्त्यांच्या कष्टाने भाजप महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धनमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कळंबोली येथे केले.पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, …
Read More »पनवेलमध्ये भात खरेदीला गुरुवारपासून सुरुवात
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा पनवेल : रामप्रहर वृत्तशासकीय आधारभूत पनवेल भात खरेदी केंद्रावर गुरुवार (दि.8)पासून भात खरेदीला अधिकृतरित्या सुरुवात होणार असून, त्यामुळे परिसरातील भात उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर भात खरेदी सुरू व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया सुरू …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग 2मधील मतदार आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेची निवडणूक आता रंगात आली असून प्रभाग क्रमांक 2मध्ये भाजप महायुतीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 2मधील मतदार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रचाराला नवी ऊर्जा दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेे.प्रभाग क्रमांक 2मधून …
Read More »पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप, शिवसेनेला धक्का
काळुंद्रेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला दिवसेंदिवस धक्के बसत असून विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा आला असून काळुंद्रे गावातील शेकाप व शिवसेनेच्याच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.काळुंद्रे येथील शेकापचे सक्रिय कार्यकर्ते व काळुंद्रे प्रकल्पग्रस्त …
Read More »स्त्री शक्ती फाउंडेशनचा भाजपला पाठिंबा
अपक्ष उमेदवार विजया कदम यांची अधिकृत घोषणापनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील कळंबोली प्रभाग क्रमांक 8 (क) मधूून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांनी भारतीय जनता पक्षास जाहीर पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्या आशयाचे पाठिंबापत्र त्यांनी मंगळवारी …
Read More »काँग्रेस नेत्या माया अहिरे, शेकापचे योगेश देसाई, अमोल जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
कामोठे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा विजयी करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे काँग्रेस आणि शेकाप पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.भाजपच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये …
Read More »शेकाप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा जाधव भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत तळोजा फेज-2 येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि शेकाप महिला आघाडीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीक्षा दिलीप जाधव यांनी अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास …
Read More »कामोठे परिसरात भाजप महायुती भक्कम; प्रभाग 13मध्ये चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणार्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा आधीच गुल झाली आहे. विकासाचा दृष्टिकोन घेऊन अनेक विकासाची कामे भाजपकडून झाली आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 13मधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महापालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »गुळसुंदे परिसरात विकासकामांचा धडाका
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन रसायनी : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून तसेच माध्यमातून गुळसुंदे ग्रामपंचायत परिसरात विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. या कामांचे लोकार्पण आणि नव्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) झाले.गुळसुंदे येथे दशक्रिया विधी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper