Breaking News

Monthly Archives: July 2026

सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला‍, वाणिज्य आणि विज्ञान विद्यालयात प्रथम, द्वितिय, तृतीय वर्ष पदवी, पदव्युत्तर वर्गातील व पीएचडी पुरस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवारी (दि. १३) संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला …

Read More »

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प …

Read More »

प्रेम शास्त्र @५१ वर्ष; देव आनंदच्या पत्नीच्या भूमिकेत चक्क बिंदू…

चित्रपटाच्या जगातील काही वेगळ्या गोष्टी आश्चर्याचा असा काही धक्का नि धसका देतात की असं का नि कसे, कशाला असा प्रश्न सतत पडत राहतो आणि मग पटकथेची गरज असे उत्तर मिळाले की ते स्वीकारावे लागले तरीही त्या धयातून सावरायला वेळ लागतो…. चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक रंजक गोष्ट.आता तुम्हीच सांगा, “प्रेम शास्त्र” …

Read More »

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लवकरच व्यापक बदल होण्याची संकेत राज्य सरकारने दिले आहेत. केवळ योजनेचा विस्तार नव्हे, तर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या …

Read More »

पनवेल महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे सादरीकरण सोमवारी (दि.६) बैठकीत करण्यात आले. यावेळी महापालिकेचे नवीन मुख्यालय, कळंबोली येथील फिश व मटण मार्केट प्रकल्प तसेच शिलार प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती सादर करण्यात आली.या आढावा बैठकीला महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, आयुक्त …

Read More »

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी थिएटरमध्ये ‘समिक्षक म्हणून पाहिलेले’ अनेक चित्रपट आठवतात…राजकमल कलामंदिर स्टुडिओ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे गौरवशाली वैभव. चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची सतत आठवण करून देणारी आदर्श अशी वास्तू. तेथे प्रवेश करताच …

Read More »

कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सुधारणा व तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांना देण्यात येणाऱ्या मासिक अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, रखडलेले मानधन आणि पात्र कलाकारांना लाभ मिळण्यात होत असलेल्या अडचणींचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे दाखल केला. यासह त्यांनी राज्यातील …

Read More »

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी सर्व रक्तपेढ्यांनी त्यांच्या रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही काही रक्तपेढ्यांकडून ही माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश …

Read More »