रायगड जिल्ह्यात नुकत्याच 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. 50 वर्षे सत्ता असलेल्या ग्रामपंचायती सत्ताधार्यांच्या हातून गेल्या आहेत. या निवडणुकीत एक एक बात स्पष्ट झाली, ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शेकापच्या आघाडीसोबत जाण्यास रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेला सहकार्य केले आहे. हेच चित्र लोकसभा …
Read More »व्हॉट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्च
व्हॉट्सअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. या अॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅपही सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते. आता लवकरच व्हॉट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. अॅडव्हान्स सर्चच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गवारीनुसार शोध घेता येणार आहे. व्हाट्सअॅपबद्दल माहिती देणार्या थइशींरखपषे या संकेतस्थळाने …
Read More »विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द तुमच्यासाठी
आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो, तर त्यात यश मिळेल कदाचित, परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन …
Read More »पोलीस आयुक्त संजय बर्वे
कडक शिस्तीचे संजय बर्वे मुंबईचे 42वे पोलीस आयुक्त आहेत. सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक होणार हे निश्चित झाल्यानंतर बर्वे आणि अपर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या नावांची चर्चा होती. 1987च्या आयपीएस बॅचचे बर्वे यांची पहिली नियुक्ती अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नाशिकमध्ये झाली. करड्या शिस्तीचा अधिकारी म्हणून ते तेव्हापासूनच प्रख्यात आहेत. नाशिकनंतर …
Read More »जबाबदारीचे भान ठेवा
पुलवामा हत्याकांड आणि त्यानंतर भारताने घेतलेला बदला यामुळे पाकिस्तानबरोबरचे संबंध चिघळले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापरही काळजीपूर्वक करा. शत्रूराष्ट्राला कोणत्याही प्रकारची माहिती पुरवू नका अन्यथा त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेतल्यानंतर भारताची विश्वातील प्रतिमा आणखी उजळली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper