लाखो लोकांचे जनजीवन पाण्यासोबत चालविणारी उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. उल्हासनदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तेथूनच ही जलवाहिनी असलेली नदी प्रदूषणाचा शिकार बनलेली आहे. खंडाळा-लोणावळाच्या पायथ्याशी असलेल्या कातळदराच्या जंगलात उल्हासनदीचा उगम झाला आहे. त्या ठिकाणीच कोंढाणा धरण बांधण्याचे प्रस्तावित असून उल्हासनदी आपल्या उगमच्या ठिकाणी सांडपाणी पोटात घेऊन पुढे कल्याणच्या खाडीपर्यंत …
Read More »पाणी साठवण्याची निकड
जगातील सर्वाधिक पाऊस होणार्या देशांपैकी भारत एक आहे. परंतु हा पाऊस देशभरात सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मराठवाडा-विदर्भाला प्रतिवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कोकणात तुफान कोसळणार्या पावसातून निराळ्या समस्या उभ्या राहतात. अर्थात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला तरी उन्हाळ्यात सगळीकडेच पाणीटंचाई जाणवते. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी निवडणूक …
Read More »सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं; एक तारतम्य..
मी सोशल मिडीयावर लिहीतो. खूप लिहितो. बर्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या …
Read More »भारताच्या कुट नीतीचा विजय
मौलाना मसूद अझर ह्याला जागतिक आतन्कवादी म्हणून घोषित करून संयुक्त राष्ट्रसंघाने त्याच्या कुख्यातीवर जगाची राजमोहोर ठोकली आहे. एक मे ह्या दिवशी ही भारताला हवीहवीशी वाटणारी घटना घडली. एक मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने आलापिण्याचा हा दिवस. त्यावेळचा सत्तारूढ आतन्कवादी बहलोलखान हा तावडीत …
Read More »अमली पदार्थांची नशा
बॉम्बे डाईग, बॉम्बे बर्म ट्रेडिंग, ब्रिटानिया बिस्कीट, गो एअरलाईन्स या कंपन्या वाडिया समूहाच्या मालकीच्या. 2 शतकांच्या वर या समूहाचा औद्योगिक क्षेत्रात वावर, तेही उच्च स्थानी. 13.1 अब्ज डॉलर्स ची संपत्ती. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक नुस्ली वाडिया यांचे पुत्र, तर सध्याच्या मोसमात आयपीएलचा बहर सुरु असून जोरदार फटकेबाजीने नावलौकिक असलेल्या किंग्स …
Read More »बेजबाबदार आरोपांची मालिका अन् माफी मागण्याची नामुष्की!
लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्लीत 10 मार्च 2019 रोजी केली. सात टप्प्यांत 17व्या लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार असून 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी 7, 18 एप्रिल 2019 रोजी 10, 23 एप्रिल 2019 रोजी 14 आणि 29 …
Read More »जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलमध्ये वाढ
वाढते औद्योगिक करणं यामुळे अंतर्गत दळण वळणाच्याच्या साधनांना खूप महत्व प्राप्त झाले. आहे. देशाची व राज्याची प्रगती ही त्या रस्त्यावर अवबलून असते परंतु सद्या जल मार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर शासन अधिक भर देत आहे. सद्या महागाई प्रचंड वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे. एका पुला साठी …
Read More »पनवेलची कॉलर ताठ
बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत खारघर येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला 100 टक्के यश मिळाले आहे. निकालाची ही परंपरा यावर्षीही शाळेने कायम राखली आहे. त्यामुळे या पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लवकरच लागलेल्या निकालामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाच्या तयारीसाठी अन्य बोर्डांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल. सीबीएसई बारावीच्या …
Read More »जलव्यवस्थापन समित्यांच्या मनमानी कारभाराला चाप
ग्रामीण पाणी योजनांची काम यापुढे शासनाकडील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी कुठलीच अगाऊ रक्कम ठेकेदारांना दिली जाणार नाही. कंत्राटदाराने केलेल्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट केले जाईल. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक जलव्यवस्थापन समित्यांचे सर्व अधिकार शासनाने काढून घेतले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामिण भागातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचाराला …
Read More »खंबीर धोरणच उपयुक्त
दारिद्य्राने ग्रासलेल्या आदिवासींना हाताशी धरून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात मूळ धरायला सुरूवात केली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा त्यांचे प्रमुख आश्रयस्थान ठरला असला तरी हलकेहलके त्यांनी चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि नांदेडमध्येही पाय पसरायला सुरूवात केली. हे सर्व जिल्हे आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त भागांच्या समीप होते हे वेगळे सांगायला नकोच. दुर्गम …
Read More »