Breaking News

संपादकीय

कुडपणच्या तरुणाने सुरू केले अळंबी संवर्धन

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम अशा कुडपण गावातील अध्यापक पदविकाधारक तरुण नोकरीच्या प्रयत्नात असताना त्याला अद्याप संधी मिळाली नसल्याने त्याने निराश न होता ‘स्वदेस’ फाऊंडेशनच्या मदतीने आळंबी संवर्धन आणि विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अधिक आषाढ महिन्यापासून सुरू झालेल्या चतुर्मासात मांसाहार वर्ज्य करणार्‍या पोलादपूरकरांना यामुळे मांसाहाराची चव असलेला आळंबीसारख्या शाकाहारी भाजीची उपलब्धता …

Read More »

काँग्रेसला धक्का

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परस्परांना शह देण्यासाठी फोडाफोडीही सुरू झाली असून, पहिलीच फोडाफोडी भाजपने करून काँग्रेसला शह दिला आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपत प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली आहे. …

Read More »

आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमके काय?

10 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली  आणि ती झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहिता हा शब्द तुमच्या कानावर पुढचे काही दिवस वारंवार पडेल… तो प्रत्येक निवडणुकीत पडतोच, पण आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही घोषणा होताच देशभरात आचारसंहिता …

Read More »

समाजमाध्यमांवर नजर

सर्वच नागरिकांनी एका मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक असल्याची जबाबदारी ओळखून समाजमाध्यमांचा वापर करण्याची गरज आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. ज्यांच्या मताला कालपरवापर्यंत कुणीही विचारत नव्हते अशी मंडळीही आता हिरिरीने समाजमाध्यमांवर लिहिती होतात. मतमतांतरांचे क्षणार्धात कडवट वादात रूपांतर होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने त्या संबंधातील एका महत्त्वाच्या …

Read More »

वोडाफोनच्या ‘या’ ग्राहकांना वर्षभराचा नेटफ्लिक्स फ्री

अन्य देशांप्रमाणे भारतातही ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या वर्षभरात अ‍ॅमेझॉन व्हिडीओ आणि नेटफ्लिक्स अ‍ॅप्स चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी या अ‍ॅप्ससोबत करार केला आहे. वोडाफोनने सॅमसंगच्या नव्या फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 सोबत करार केला आहे. या तीनही …

Read More »

स्वाईन फ्लू : आजार आणि उपचार

राज्यात सततच्या होणार्‍या तापमान बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाईन फ्लूवर ऑसेलटॅमीवीर म्हणजेच ‘टेमिफ्लू’ हे औषध उपलब्ध आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्षणे (सर्दी, ताप) दिसल्यास 24 तासांमध्ये टेमिफ्लूचे औषध …

Read More »

ल्यूक पेरी

‘नेटफ्लिक्स’पूर्व युगातही प्रत्येक दशकातील तरुणाईच्या मनांवर पाश्चात्त्य तारे-तारकांचा प्रभाव होताच. नव्वदीच्या दशकापासून तर तो अमेरिकी टीव्ही मालिकांचाही होता. ल्यूक पेरीची मोहिनी जगभर पोहोचली ती याच काळात. ल्यूक पेरीचा प्रभावकाळ हा हॉलीवूडमधील चॉकलेट हीरो जॉन क्युझॅक, सुपरस्मार्ट नायक जॉर्ज क्लूनी आणि मदनअवतारी ब्रॅड पिट यांना समांतर, मात्र टीव्ही मालिकांसारख्या दुसर्‍या प्रवाहात …

Read More »

देश सेवेसाठी पंतप्रधानांची सोबत…

सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक…देशाच्या प्रत्येक शत्रूला त्याची जागा दाखवून देणे हे प्रत्येक भारतीय देशभक्ताचे काम आहे. मग ते स्ट्राईक सीमेपलीकडे असो, सीमेवर असो वा सीमेदरम्यान असो. सीमेवर आपले सैन्य ही कामगीरी चोख बजावत आहे, मात्र देशांतर्गत निर्माण होणारे शत्रू आणि त्यांच्या आक्रमणांना आपल्यालाच प्रत्युत्तर द्यायचे आहे. यासाठी कोणाला …

Read More »

पारदर्शकतेचा उत्सव

यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही स्वतःचेच काही विक्रम मोडीत काढणार आहे. तब्बल 90 कोटी नोंदणीकृत मतदार या वेळी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही आजवरची सर्वोच्च मतदारसंख्या आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपातील जनसंख्येपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यापैकी सुमारे साडेआठ कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. संपूर्ण देशाला ज्याची …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात माथेरान, कर्जत मागे कसे?

केंद्र सरकारने गत वर्षापासून शहरी भागातील स्वच्छतेला महत्त्व देण्यासाठी आणि शहरी भागात राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी गुणांकनावर आधारित स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यास सुरुवात केली. देशातील महानगरे, शहरे अशी विभागणी करतानाच लहान शहरे आणि मोठी शहरे असे प्रमाण निश्चित करून शहरांची लोकसंख्या लक्षात घेऊन सर्वेक्षण करून त्यातून बक्षीस योजना …

Read More »