देशाच्या सीमांचे प्राणप णाने रक्षण करणार्या सैनिकांच्या कुटुंबीयांनाही आता सरकारने आधार दिला आहे. जे जवान शहीद झाले आहेत अशा शहिदांच्या परिवाराला शेतजमिनींचे वाटप करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्याचा प्रारंभ रायगडातून झाला आहे. अशाच प्रकारचे वाटप आता प्रत्येक जिल्ह्यात केले जाणार आहे. भारतीय नागरिकांचा घास अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी, या …
Read More »कारखान्यांचा ठेंगा
नागरिकांना सोयीसुविधा, शिक्षण, संरक्षण, विविध समाजोपयोगी योजना, गोरगरिबांना आर्थिक लाभ, स्वस्त दरात धान्यपुरवठा या व अशा अनेक योजना केंद्र, तसेच राज्य शासन राबवित असतात. शासकीय खात्यांना महसूल वसूल करण्याचे ठराविक उद्दिष्ट दिले जाते. मार्च महिना आला की हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासकीय कर्मचारी जीवाचे रान करीत असतो, केंद्र शासनाचा भार …
Read More »नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज ‘करून दाखवले!’
भारत निवडणूक आयोग 2019च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे बिगुल केव्हाही वाजविण्याची शक्यता असल्यामुळे देशात सर्वत्र एकदम लगबग वाढली आहे. एका बाजूला पुलवामाचा जबरदस्त बदला भारताच्या जवानांनी घेत ये तो सिर्फ झांखी है, बहोत कुछ अभी बाकी है ची चुणूक दाखवून दिली असून भारतीय लष्कराच्या तीनही सेना आणि या देशाचे लोकप्रिय …
Read More »नीरव मोदीचा बंगला पाडला, इतरांचे काय?
डायमंड किंग नीरव मोदी यांचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथील बंगला पाडण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई केल्याबद्दल रायगड जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन! परंतु केवळ नीरव मोदीचा बंगला पाडून ही मोहीम थांबता कामा नये ती पुढेही चालूच राहिली पाहिजे. असे अनेक अनधिकृत बंगले अलिबाग व मुरूड तालुक्यात सीआरझेड क्षेत्रात आहेत त्यांच्यावर अद्याप …
Read More »पनवेलचे पाऊल पडते पुढे
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पनवेल महापालिकेचे प्रगतीच्या दिशेने पाऊल पडत आहे, असेच अभिमानाने म्हणावे लागेल.कारण राज्यस्तरावर पनवेलला 25वा क्रमांक मिळाला आहे. यापुढेही आपल्याला अशीच प्रगती करावयाची आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करणे गरजेचे आहे. कोकणातील मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून मोठ्या अभिमानाने पनवेल महानगरीकडे पाहिले जाते. या महानगराला मुंबईचे उपनगर म्हणूनही …
Read More »सिडकोची लीज-डीडची सुधारणा योजना 2019
शासनाने (महसूल व वन विभाग) शासकीय जमिनींसंदर्भात फ्रि होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील संचालक मंडळ ठराव क्र. 11912 दि. 11.08.2017 अन्वये लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्रि होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर …
Read More »स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र
स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरावयाचे असेल, तर सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सर्वांनीच सहभाग नोंदविला पाहिजे. या वर्षी आपण देशात तिसर्या क्रमांकावर आलो आहोत. आता मात्र नंबर 1 व्हायचे हा निश्चय केला पाहिजे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात …
Read More »अँड्रॉईडची द्विस्तरीय सुरक्षा
आपल्या हातातील मोबाईल जितका स्मार्ट बनत चालला आहे, तितके आपण त्यावर अवलंबून राहू लागलो आहोत. आजघडीला कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात. मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषतः अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाईल्सना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अॅण्ड्रॉईडचा मुख्य आधार असलेले गुगल …
Read More »समानता हवीच!
राजेरजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणार्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला महिला दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता …
Read More »शतकवीर रॉजर फेडरर
दुबईत झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या विजेतेपदांची शंभरी गाठली. ग्रीसच्या स्टेफॅनो सित्सिपासला पराभूत करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाची परतफेड तर केलीच; पण अजूनही आपण अशा कित्येक स्पर्धा खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिले. चाळीशीकडे झुकलेला असतानाही तो आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच फेडरर अडतिसावा वाढदिवस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper