Breaking News

ई-पेपर

ई-पेपर

सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा; रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी ‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये …

Read More »

फी कपात करण्यास राठी इंग्लिश स्कूलचा नकार

रोहे : प्रतिनिधी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात करण्यास स्पष्ट नकार दिल्याने रोहे येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या फीबाबत निर्माण झालेला तिढा कायम आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना मोठा खर्च सोसावा लागत आहे. यामुळे पालकांना …

Read More »

‘कार्तिकी’साठी वारकरी आक्रमक; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे गेल्या 17 मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठूरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीत कमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी रविवारी (दि. 8) वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकर्‍यांना कोरोनाचे नियम …

Read More »

इडब्ल्यूएसमधील अध्यादेश संदर्भात मराठा समाजाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागामध्ये (इडब्ल्युएस) मराठा समाजाचा समावेश करावा असा अध्यादेश काढत होते म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि. 29) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली. त्या मध्ये 20-25 समन्वयक उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण यांना सर्वानी समजावून …

Read More »

ठाकरे सरकारसमोर नवे विघ्न; 11 आमदार बसणार उपोषणाला; निधी वाटपाबाबत नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही, हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला. परिणामी या आमदारांनी सरकारविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे …

Read More »

बेणसेत रुग्ण वाढले

नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील बेणसे या गावात राहणार्‍या एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा तसेच घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. या …

Read More »