पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुकापूरमध्ये गरजूंना, नेरे येथील स्नेहकुंज आश्रमाला आणि तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रमाला बुधवारी (दि. 2) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …
Read More »‘रास्ता रोको’च्या त्या आंदोलनात महिलाही धाडसाने पुढे सरसावल्या होत्या!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…जासई नाक्यावर आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते, पण पोलीस आणि एसआरपीचे जवान …
Read More »खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस आणि स्व. नगरसेवक संजय भोपी यांच्या प्रथम जयंती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 2) खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने भाजप व संजय भोपी प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर 1 येथील …
Read More »माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानच्या टीमने बुधवारी (दि. 2) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले.माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रूपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव या 10 …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त एक लाख कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तमहापूर असो वा कोरोना वैश्विक महामारी किंवा कुठलीही आपत्ती या सर्व परिस्थितीत लोकांना भरीव मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभीष्टचिंतन …
Read More »शिथलतेनंतरही शटर बंदच
रायगडातील दुकानदार संभ्रमातप्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीएकीकडे वाढते लॉकडाऊन दुकानदारांना असह्य झाले असताना आठ दिवसांपूर्वी जी दुकाने पूर्ण वेळ सुरू होती त्या दुकानांचे शटरही दुपारी 2नंतर खाली ओढावे लागत आहे. अशात नव्याने काढलेल्या सुधारित आदेशानुसार दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आपल्याकडे सुधारित आदेश नसल्याचे …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून उरणमध्ये विविध कामांचा शुभारंभ
पुनाडे येथे रस्त्याचे भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुनाडे येथे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन रविवार (दि. 30 मे) करण्यात आले. या वेळी प्रमुख भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व …
Read More »पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित कापडे ते कामथे रस्ता
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची दूरवस्था झाली होती. हा रस्ता जागोजागी उखडला असून, या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश धोंडू मालुसरे यांनी केली होती. डागडुजीच्या जबाबदारीचे शेवटचे वर्ष असताना ठेकेदाराने या …
Read More »वरातीमागून घोडे
खाजगी रुग्णालयांच्या मनमानीबद्दल आजवर अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. लुबाडणुकीचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याची बरीच ओरड सुरू झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने शहर व जिल्ह्यांची वर्गीकरणावर आधारित दरआखणी जाहीर केली आहे. वास्तविक यापूर्वीच्या कोणत्याही उपाययोजनांचा रुग्णालयांकडून होणार्या लुबाडणुकीला अटकाव करण्यात फारसा उपयोग झालेला नाही. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली, दुसरी …
Read More »मॅसेजमुळे कर्जतमधील दुकाने उघडली
कारवाईमुळे व्यापार्यांना गाठावे लागले पोलीस ठाणे कर्जत : प्रतिनिधी येथील व्यापारी फेडरेशनच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, असा मॅसेज आल्याने कर्जत बाजारपेठेतील व्यापार्यांनी बुधवारी (दि. 2) सकाळी सर्व दुकाने उघडली. मात्र अकराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापार्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper