Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल ः महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हा सचिव चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित …

Read More »

कळंबोली : नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गटारांवरील झाकणे बसवणे आदी मान्सूनपूर्व कामे तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबतच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची गुरुवारी येथील सिडको कार्यालयात अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अमर पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, कार्यकारी अभियंता बनकर, …

Read More »

देशात 30 जूनपर्यंत निर्बंध कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे देशात सध्या सुरू असलेले निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य …

Read More »

राहुल गांधींची पीसी टूलकिटचाच भाग; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद (पीसी) ही टूलकिटच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचे आणि टीकेचे खंडन केले आहे. जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला …

Read More »

मान्सूनपूर्व कामांसंदर्भात कामोठ्यात आढावा बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तपावसाळा तोंडावर असल्याने कामोठे येथील नालेसफाई, ड्रेनेज आणि गटारांवरील झाकणे बसवणे ही मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर व्हावी याकरिता पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसमवेत तेथील सिडको कार्यालयात अधिकार्‍यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. 27) झाली.या बैठकीस स्थायी समिती सभापती संतोष …

Read More »

चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली पोलखोल मुंबई ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

लढ्यासाठी जोमाने कामाला लागा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन उरण : प्रतिनिधी, वार्ताहरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उरण द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि. 28) सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »

नाकाबंदी, पोलीस कारवाईने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खोपोलीतील अनेक रस्ते पोलीस प्रशासनाने बॅरिगेटिंग करून बंद केले आहेत. तर बाजारपेठेकडे जाणार्‍या मुख्य व एकमेव रस्त्यावर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहने तपासणी केली जात आहे. यात लायसन्स नसेल किंवा बाजारात येण्यासाठी योग्य कारण नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दररोजच्या कारवाईबाबत …

Read More »

पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणी वाहिनी होणार दुरुस्त

निविदा निघाली; भर पावसातही काम राहणार सुरू पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकातील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीची निविदा अखेर काढण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हे काम भरपावसाळ्यात करण्यात येणार असल्याने त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. …

Read More »

मोदी सरकारच्या सातवी वर्षपूर्ती

भाजपचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य पेण : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यामधील 200 गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात …

Read More »