नागपूर ः राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत व बाकीचे सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री असे आहेत जे स्वतःला मुख्यमंत्री समजतात व घोषणा करतात, असा टोला फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 4) प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या …
Read More »कोशिश फाऊंडेशनतर्फे आज वृक्षारोपण अभियान
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 5) पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण अभियान खांदा कॉलनी येथील आयकर भवन येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पनवेल महापालिका सभागृह नेते …
Read More »कालचा गोंधळ बरा होता
महाविकास आघाडी सरकारमधील सावळा गोंधळ आजवर इतक्या वेळा जनतेसमोर आला आहे की महाराष्ट्राच्या जनतेला त्याची जणु सवयच झाली आहे. तीन पक्षांचे हे बिघाडी सरकार भल्याबुर्या मार्गांनी सत्तेवर आले, त्याला आता दीड वर्ष उलटेल. या दीड वर्षामध्ये असा एकही महिना नसेल की त्यामध्ये सरकारमधील सावळ्या गोंधळाचे उदाहरण सापडू नये. या गोंधळ …
Read More »खोपोली-खालापुरात मान्सूनपूर्व कामांची लगबग; नाका कामगारांना मोठी मागणी
खोपोली : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत मधूनमधून पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडूनही मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खालापूर, खोपोलीत मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नाकाकामगारांची मागणी वाढल्याने खोपोलीत सध्या नाकाकामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.कमीतकमी पाचशे रुपये हजेरी प्रमाणे …
Read More »सफाई कर्मचार्यांना मदतीचा हात; आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पाली : प्रतिनिधी सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट आहे. या संकटकाळात फाऊंडेशनने पाली (ता. सुधागड) नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचार्यांना मदतीचा हात दिला आहे. गुरुवारी (दि. 3) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते या सफाई कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. कोविड संकटामध्ये लाईफ फाऊंडेशनने गेल्या वर्षभरात आत्तापर्यंत सुधागड तालुक्यातील तब्बल …
Read More »रायगड पोलिसांची होणार आरटी-पीसीआर, अँटीजेन चाचणी
अलिबाग : प्रतिनिधी पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांची आरटी-पीसीआर तसेच अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये 17 शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लागू …
Read More »मासेमारी बंद, मच्छीमार अडचणीत!
मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात किनार्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमार अडचणीत आले आहेत. मागील गेल्या अनेक दिवसापासून मच्छिमारांवर मासेमारी …
Read More »पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू स्वस्तिका घोषने टेबल टेनिस खेळाच्या जागतिक क्रमवारीत 19 वर्षीय मुलींच्या गटात चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी स्वस्तिका ही भारतातील पहिली टेबल टेनिस खेळाडू ठरली आहे. याबद्दल …
Read More »दुखापतीमुळे बार्टीची फ्रेंच ओपनमधून माघार
पॅरिस ः वृत्तसंस्था अग्रमानांकित अॅशले बार्टी हिने दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दुसर्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली आहे. महिलांमध्ये नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी सोफिया केनिन, एलिना स्वितोलिना आणि डॅनिल मेदवेदेव यांनी तिसर्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. 2019मध्ये विजेतेपद पटकावणारी बार्टी पोलंडच्या मॅगदा लिनेटविरुद्धच्या …
Read More »भारतीय खेळाडूंच्या गणवेश, क्रीडा साहित्याचे अनावरण; टोकियो ऑलिम्पिक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या अधिकृत गणवेश आणि क्रीडा साहित्याचे अनावरण क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी भारताचे पथक 190 सदस्यांचे अपेक्षित असून, यात 100 क्रीडापटूंचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी या वेळी दिली.आतापर्यंत भारताचे 56 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper