Breaking News

महत्वाच्या बातम्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘आदिवासी दिनदर्शिका’चे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यच्या 2021च्या आदिवासी दिनदर्शिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) करण्यात आले. आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्पदरात दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. या दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, …

Read More »

मंडी आणि किमान आधारभूत किंमत नष्ट होणार नाही -राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असतानाच, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल. मंडी व्यवस्थाही कायमच राहणार आहे. कुणीही ‘मायचा लाल’ शेतकर्‍यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी …

Read More »

नव्या वर्षासाठी नवी दिशा

कोरोना महामारीच्या संकटामुळे अनंत अडचणींनी व परिणामी नैराश्याने झाकोळून गेलेले 2020 साल चार दिवसांतच मागे पडणार आहे. वर्षअखेरीस देशातील कोरोना संदर्भातील परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आल्यामुळे आपण सारेच येणार्‍या 2021 सालाकडे सकारात्मकतेने आणि आशेने पाहात आहोत. सरणार्‍या वर्षातील आपल्या अखेरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक प्रेरणादायी …

Read More »

आता ढोंगबाजी चालणार नाही

जे. पी. नड्डांचा राहुल गांधींवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था शेतकरी आंदोलनावरून राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनाकारण घेरण्याचा प्रयत्न केला. परिणामी भाजपकडूनही राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभेतील राहुल गांधींच्या …

Read More »

मोरबे ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः प्रतिनिधीशेतकरी कामगार पक्षातील ढोंगी पुढार्‍यांच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील मोरबे ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.शेकाप नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेकापचे चिंध्रण पंचायत समिती युवाध्यक्ष …

Read More »

‘मन की बात’मधून पंतप्रधानांनी साधला देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करीत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणार्‍या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात, असे म्हणत …

Read More »

पनवेलमधून उत्तम कलाकार निर्माण होतील

भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे आयोजित मनोरंजन अनलॉक पनवेल संगीत, नृत्य व नाटकाची मेजवानी कार्यक्रम शनिवारी (दि. 26) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माजी खासदार लोकनेते …

Read More »

…तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू ः फडणवीस

मुंबई ः कोरोनामुळे धक्का बसलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर कमी केला. त्याचा फायदा लोकांसह बिल्डरांनाही होतोय. घरांची विक्री वाढली असताना यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुद्दामहून इंग्रजीत पत्र लिहित असल्याचेही …

Read More »

माथेरान मिनीट्रेन शटल सेवेच्या गाडीला डबे वाढवून देण्याची मागणी

कर्जत : बातमीदारनेरळ-माथेरान ही मिनीट्रेनसेवा बंद असली तरी अमनलॉज-माथेरान ही शटल सेवा सुरू आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता शटल गाडीला लावलेले डबे कमी पडत असल्याने या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या शटल सेवेला सहा डबे असून …

Read More »

रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी मारुती देवरे यांची नियुक्ती

नागोठणे : प्रतिनिधीस्थानिक आमदार रविशेठ पाटील आणि विधान परिषदेतील  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सूचनेनुसार विभागातील चिकणी येथील रोहे पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी एका विशेष कार्यक्रमात मारुती देवरे यांना …

Read More »